Posts

Showing posts with the label wastenegative approach

कचरा का जाळू नये ?

अनेक वेळा आपण असे बघतो की घरी काही ना काही तरी काम चालू असते त्यातून काही प्रकारचा कचरा निर्माण होत असतो किंवा इमारतीच्या परिसरात असलेल्या झाडांचा पालापाचोळा त्याची विल्हेवाट कशी लावायची हे नागरिकांना माहीत नसते आणि एकंदरच जागरूकतेचा अभाव असल्यामुळे जमा झालेला कचरा हा  नागरिकांकडून जाळला जातो. कचऱ्याची योग्य, शास्त्रशुद्ध विल्हेवाट कशी लावायची हा खूप महत्वाचा विषय आहे.जेव्हा कचरा हा चांगल्या प्रकारे आदर्श पद्धतीने विलगीकरण केला जातो ओला, सुका  किंवा त्याच्या विविध स्वरूपाबाबत त्यावेळी त्यावर काही ना काही प्रक्रिया करता येते आणि त्याचे काही ना काही तरी दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर करून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. हे सगळे करण्यासाठी यंत्रणेची गरज असते. ज्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध नसते अशा ठिकाणी किंवा जिथे लोकांमध्ये जागरूकता नाही ,अशा ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची लोकांनीच शोधून काढलेली सगळ्यात सोपी आणि हानिकारक पद्धत म्हणजे कचरा जाळून टाकणे.  कचरा जाळला म्हणजे आपल्या नजरेआड जातो आणि त्याच्या नंतर त्या कचऱ्याचे काही करावे लागत नाही, अशा विचारातून नागरिक या कचऱ्याच

Waste Negative Approach Will Bring About A Change On How We Deal With Public Spaces

  There are different consumption patterns when it comes to food, apparels, different things they use in their day to day lifestyle and these are discarded at some point of time as waste. On home front this waste whether dry or wet can be managed, but what about common or community spaces? These are the places where there is a lot of public movement and large people gather and therefore individual behaviour and responsibility becomes all the more important. Some of the community spaces where people gather in large numbers are the different heritage spots like forts, or leisure tourist places like beaches, public parks etc.  Here we most likely see more litter. Although we can advocate and spread awareness, one just cannot keep fighting a lonely battle. There is a new trend coming up called   waste negative event . It is a very simple and common sensical approach.   What is a waste neutral approach? Whenever we go to these community or public places or go for picnics or treks, whatever