Posts

Showing posts from September, 2024

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

आपल्या शहरातील सार्वजनिक जागांची स्वच्छता हाती घेतलेल्या  उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे हे एक चांगले काम आहे. आपल्या शहराला परिभाषित करणाऱ्या सार्वजनिक जागाप्रती आपली बांधिलकी आणि जबाबदारीची भावना यातून प्रतिबिंबित होते.अनेक लोकांना आपल्या शहरासाठी काही तरी करायचे असते. पण सुरुवात कशी करायची हे लक्षात येत नाही. म्हणूनच अशा उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे हा योग्य मार्ग आहे. कारण सांघिक कार्याने आपण अधिक व्यापक व चांगले काम करू शकतो त्यासाठी तुमच्या परिसरातील विश्वासार्ह अशी स्वयंसेवी संस्था हे योग्य दिशेने पहिले पाऊल आहे. अनेकदा  तुम्ही अशा संघटनेबरोबर सहभागी होण्याचा निर्णय घेतला की  पहिल्यांदा  उपक्रमात भाग घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या खालीलप्रमाणे...   १. आपले नाव आणि इतर तपशिलांसह नोंदणी करावी.   २. स्वयंसेवा करत असताना काही कारणामुळे गरज पडल्यास तुमचा आपातकालीन संपर्क आणि  रक्तगट यांची देखील नोंदणी करून ठेवावी. ३. उपक्रमाच्या ठिकाणी वेळे आधी पोहोचा. उपक्रमाबाबत सुरुवातीलाच  माहिती मिळेल. ४.  ज्या ठिकाणी उपक्रम आहे त्या बाबीची य

Things You Should Consider While Volunteering For The First Time

Volunteering for cleanliness of public spaces is a noble cause. It reflects our sense of responsibility and belongingness to our public spaces which define our cities. Many people would want to do something for our cities but don’t know where to start. The best thing is to be a part of a team that volunteers for such activities as team work can multiply the outcomes. Finding out an NGO in your locality with goodwill and trust amongst the people is the first step in the right direction. And once you have  decided to join hands with a team then there are certain things which you  should consider while volunteering for the first time  1. Make sure to register yourself with your name and contact details 2. Declare your blood group and emergency contacts in case the need arises 3. Ensure you are on time or before time so that you can get a proper briefing about the  activity. 4. Understand the terrain and the activity in advance and dress accordingly. for example, if it is a cle

स्वच्छता सैनिक व नागरिकांमध्ये सहयोग असल्यास शहराची स्वछता राखण्यास मदत - लक्ष्मी नारायण

Image
स्वच्छता सैनिक व नागरिकांमध्ये सहयोग आणि सहकार्य असेल तर शहराची स्वच्छता राखण्यास  मदत होते असे मत 'स्वच्छ' च्या सह - संस्थापिका लक्ष्मी नारायण यांनी व्यक्त केले. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे नुकतेच क्लीन सिटी टॉक्सच्या तिसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एपीसीसीआयच्या कार्यालयामध्ये त्यांनी स्वच्छता सैनिकांशी संवाद साधला. याप्रसंगी 'स्वच्छ' च्या सदस्या विद्या नाईकनवरे, एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, लीड व्हॅलेंटीअर सत्या नटराजन यांसह एपीसीसीआयचे कर्मचारी व स्वच्छता सैनिक उपस्थित होते. क्लीन सिटी टॉक्स हा एपीसीसीआयचा एक विशेष उपक्रम असून शाश्वतता आणि नेतृत्वाचे विविध पैलू मान्यवरांकडून जाणून घेणे आणि त्याचा उपयोग आपले शहर स्वच्छ व शाश्वत कसे ठेवता येईल हे समजून घेणे आहे.  'स्वच्छ'च्या प्रवासाबाबत माहिती देताना लक्ष्मी नारायण यांनी सांगितले की, सुरुवातीला  'स्वच्छ'ची  १९८९ मध्ये  अधिकृत नोंदणी झाली होती. त्यावेळी या संस्थेला कागद काच पत्र कष्टकरी पं

Collaboration and co-operation between waste warriors and citizens can help maintain cleanliness in the city

Image
An intriguing interaction between the leadership of ‘SWaCH’ and waste warriors of Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) unravelled many aspects and ideas to help maintain our Pune city clean. Ms. Laxmi Narayan, co-founder of ‘SWaCH’ was at the APCCI office to interact with the audience as a part of ‘Clean City Talks’. The third session was a part of the ongoing series which explores various aspects of sustainability and what it means for a common man to keep our city clean and sustainable. Along with Ms.Vidya Naiknaware, member of SWaCH, Ms. Laxmi Narayan interacted with the waste warriors of APCCI  and took them through the fascinating journey of SWaCH, right from its inception in 1989 to being registered in 1993 when it was called Kagad Kach Patra Kashtakari Panchayat (trade union for hardworking waste pickers) and to the present day decentralized, accountable organisation. She talked about the challenges, roadblocks faced and how they managed to overcome it and