Posts

Showing posts with the label Business Summit

एपीसीसीआय पॅव्हेलियनच्या माध्यमातून विविध स्वच्छता उपक्रमांची माहिती प्रदर्शित

Image
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे पुण्यात हॉटेल जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे नुकतेच पुणे इंटरनॅशनल समिटचे आयोजन करण्यात आले होते.या दोन दिवसीय परिषदेत विविध उद्योग क्षेत्रातील नेतृत्व व व्यावसायिक सहभागी झाले होते.या परिषदेबरोबरच एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने एका विशेष पॅव्हेलियन द्वारे आपल्या उपक्रमांची माहिती प्रदर्शित केली. या ठिकाणी भेट देणाऱ्या विविध व्यावसायिकांशी कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता याबाबत एपीसीसीआयच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. झपाट्याने विकसित होणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेमुळे वस्तूंचा वापर लक्षणीयरित्या वाढत आहे.म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून जागरूकता वाढणे गरजेचे आहे.या दृष्टीने उद्योगातील नेतृत्व आणि व्यावसायिकांमध्ये याची जागरूकता वाढविण्यासाठी एपीसीसीआय पॅव्हेलियन द्वारे माहिती देण्यात आली. भेट देणाऱ्या विविध लोकांनी शाश्वततेबाबत त्यांचा दृष्टीकोन मांडला.एपीसीसीआयच्या कार्याचे त्यांनी आवर्जून कौतुक केले.  

APCCI Highlights Its Initiatives at the Pune International Business Summit

Image
The Pune International Business Summit 2026, recently organised by MCCIA at Hotel JW Marriott, brought together industry leaders and key decision-makers from diverse sectors for a two-day conference. The Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) marked its active presence at the summit by showcasing its work through a dedicated pavilion at the exhibition held alongside the event. The APCCI pavilion attracted several industry professionals and leaders who engaged in meaningful discussions around waste management and sustainability. Visitors acknowledged APCCI’s significant role in maintaining city cleanliness and promoting sustainable practices in Pune. With rapid economic growth leading to increased consumption, the need for effective waste management has become more critical than ever. Addressing this growing challenge, APCCI continues to create awareness among citizens as well as industry stakeholders through a range of initiatives. Its participation in the Pune Int...

Industry Leaders Applaud APCCI’s Initiatives

Image
The  ‘Pune International Business Summit 2025’ , recently organized by MCCIA at Hotel JW Marriott, brought together industry leaders and decision-makers from various sectors for a two-day conference. The  Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI)  actively participated in the event, showcasing its efforts in an exhibition alongside the conference at the dedicated APCCI pavilion. Industry leaders visited the pavilion, engaging in discussions on waste management and sustainability while acknowledging APCCI’s vital contribution to keeping the city clean.     With rapid economic growth driving a significant increase in consumption, effective waste management has become more crucial than ever. Recognizing this challenge, APCCI continuously works to raise awareness among both the public and industry leaders through various initiatives. The participation in the  Pune International Business Summit  was a key part of these efforts. The summit ...

एपीसीसीआयचा पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमध्ये सहभाग

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे पुण्यामध्ये नुकतेच पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते.या दोन दिवसीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील उद्योग नेतृत्व आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते.या परिषदेनिमित्त आयोजित प्रदर्शनात अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने एका विशेष पॅव्हेलियनद्वारे आपल्या सेवांचे सादरीकरण करत सहभाग घेतला. यानिमित्त कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता याबाबत एपीसीसीआयच्या प्रतिनिधींनी भेट देणाऱ्या लोकांशी संवाद साधला. भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असताना वस्तूंचा वापर देखील लक्षणीयरित्या वाढत आहे आणि म्हणूनच प्रभावी कचरा व्यवस्थापनाला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. हे आव्हान लक्षात घेत एपीसीसीआय तर्फे जनसामान्य आणि उद्योग नेतृत्वामध्ये विविध उपक्रमांद्वारे सातत्याने जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमधील सहभाग हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या परिषदेच्या माध्यमातून विविध उद्योग तज्ञांशी शाश्वतता या विषयावर संवाद साधता आला. एपीसीसीआय पॅव्हेलियनला भेट देणाऱ्या ...