Posts

Showing posts from August, 2026

स्वच्छ पुणे, हरित पुणे : नागरिकांच्या सहकार्याने शहरात परिवर्तन घडू शकते का?

गेल्या काही दशकांत पुणे शहराचा झपाट्याने विस्तार झाला असून, तुलनेने लहान शहराचे रूपांतर वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या शहरात आहे. वाढती लोकसंख्या, विस्तारत जाणारे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र, वाढती वाहतूक आणि वाढता वापर यामुळे शहरासमोर पर्यावरणाशी संबंधित नवी आव्हानेही निर्माण झाली आहेत. वाढत्या शहरी क्षेत्रात कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल, हरित क्षेत्रांचे संरक्षण आणि स्वच्छता राखण्यासाठी केवळ महापालिकेचे प्रयत्न पुरेसे नाहीत. यासाठी नागरिक, समुदाय, विविध संस्था, उद्योग आणि विविध  संघटनांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जेव्हा समान उद्देशाने लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या सामूहिक कृतीतून दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवून आणता येतो, हे पुणेकरांनी वेळोवेळी सिध्द केले आहे. ही आव्हाने मोठी वाटत असली, तरी पावसाळ्यात कचऱ्याच्या संबंधित समस्येची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवते. रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा तसेच अयोग्य पद्धतीने केलेली कचऱ्याची विल्हेवाट यामुळे सांडपाण्याची निचरा होणारी यंत्रणा तुंबू शकते, पाणी साचण्यास आणि अस्वच्छ परिस्थिती निर्माण होण्यास कारण...

Clean Pune, Green Pune: Can Citizen Groups Transform the City?

Pune has grown multifold over the past few decades, evolving from a relatively compact city into a rapidly expanding big city. With a growing population, expanding residential and commercial areas, increasing traffic and rising consumption, the city is also facing new environmental challenges. Managing waste, maintaining public spaces, protecting green areas and ensuring cleanliness across a growing urban landscape require more than municipal efforts alone. It requires the active participation of citizens, communities, organisations, businesses and institutions. Pune has repeatedly demonstrated that when people come together with a shared purpose, collective action can create a lasting impact. While these challenges may appear enormous, the enormity of the waste challenge becomes even more visible during the rainy season. Litter and improperly disposed waste can block drains, lead to waterlogging and create unhygienic conditions. Yet, many of these challenges are closely linked to ever...

निसर्ग संवर्धनाची सुरूवात आपल्या घरापासून

झाडे लावणे किंवा वन्यजीवनाचे संरक्षण करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.परंतु निसर्ग संवर्धनाची सुरूवात प्रत्येक व्यक्तीपासून होते. आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित भाग म्हणजे आपण निर्माण करत असलेला कचरा. त्याचे व्यवस्थापन आपण कसे करतो यातूनच निसर्ग संवर्धनाची सुरूवात होते. कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावल्याने जमीन,पाणी आणि हवा या निसर्गाने आपल्याला दिलेल्या तीनही मौल्यवान गोष्टी प्रदूषित होत आहेत.त्याचा परिणाम पर्यावरणाबरोबरच आपल्या आरोग्यावरही होत आहे.योग्य कचरा व्यवस्थापन झाल्यास प्रदूषण कमी करण्यात,निसर्ग संवर्धनाचे जतन करण्यात आणि स्वच्छ व निरोगी परिसर निर्माण करण्यात मदत होईल.या सर्व गोष्टींचा विचार केला तर शाश्वत भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल आपल्या घरापासूनच सुरू होते. आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या सवयी मोठा बदल घडवू शकतात.आपण काही सोप्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी नक्कीच करू शकतो.त्यातील सर्वात साधी व तुलनेने सोपी बाब म्हणजे घरच्या घरीच ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करणे.स्वयंपाक घरातील निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करून बाहेर उघड्यावर (लँडफील...

An Initiative reflecting the lasting effect of collective effort

Image
With a rapidly growing economy, accelerated development, increasing urbanization, and rising consumption of goods and services, one of the biggest challenges facing our cities today is the ever-growing volume of waste. The problem has reached a scale where it is no longer the responsibility of the administration alone—every citizen now has a role to play. Many people remain unaware of what happens to the waste once it leaves their homes. As long as it is out of sight, it is often out of mind. Yet, the environmental and public health impacts of accumulating waste affect everyone. Despite these consequences, awareness about sustainable waste management remains limited. However, meaningful change can begin with when people come together. These collective efforts can transform an entire neighbourhood. This is exactly what is happening in Pune's Ideal Colony. Pragya Sheth, a conscious citizen who began her sustainability journey by managing wet waste at home. Within a short period, all ...