Posts

Showing posts from September, 2026

जागतिक पर्यावरणीय आरोग्य दिन 2026

निरोगी पर्यावरण हाच आरोग्यदायी जीवनाचा आधार आहे -  आपण व्यक्ती म्हणून काय योगदान देऊ शकतो?   पर्यावरणीय आरोग्य हा आजच्या काळातील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सर्वांत गंभीर समस्यांपैकी एक बनली आहे. हवामान बदल,  पूर, दुष्काळ व जंगलातील वणवे यांसारख्या गंभीर हवामानविषयक घटनांमुळे समाज आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. त्याचबरोबर वायू प्रदूषणाचा त्रास अब्जावधी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, तर पाण्याची टंचाई आणि पाणी दूषित होण्याच्या समस्यांमुळे सुरक्षित पाणी मिळण्यावर धोका निर्माण झाला आहे. मायक्रोप्लास्टिक्सचा वाढता प्रादुर्भाव तसेच प्लास्टिक आणि रासायनिक कचऱ्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणीय परिसंस्थांसमोर आणखी धोके निर्माण झाले आहेत. बदलत्या हवामान बदलांमुळे कीटकांंमार्फत पसरणाऱ्या आजारांचा प्रसारही वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणीय आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. म्हणूनच 26 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरणीय आरोग्य दिन विशेष महत्त्वाचा आहे. कचरा व्यवस्थापनाचा या पर्यावरणीय आरोग्यविषयक आव्हानां...

World Environmental Health Day -2026

Healthy environment is the basis of healthy lives. - how can we contribute as individuals? Environmental health has emerged as one of the most pressing public health concerns of our time. In 2026, climate change and extreme weather events such as floods, droughts and wildfires are placing growing pressure on communities and health systems. At the same time, air pollution continues to affect billions of people, while water scarcity and contamination threaten access to safe water. Plastic and chemical waste, including the growing presence of microplastics, pose further risks to human health and ecosystems. Changing climate patterns are also expanding the geographical spread of vector-borne diseases, making environmental health an increasingly important part of protecting public health. That is why World Environmental Health Day being celebrated on 26th September 2026 matters. Waste management is closely linked to these environmental health challenges. Poorly managed waste can contaminate...

World Cleanup Day 2026: How Pune’s growing culture of volunteering is leading the way with Community Action

Image
Pune is one of the fastest growing cities in India. On one hand the city’s rapid growth is b ringing greater opportunities, but on the other hand  it also places increasing pressure on waste management systems and public spaces. Keeping our surroundings clean is therefore not just about aesthetics—it is essential to building a healthier, more sustainable and liveable Pune. This makes community-led clean-up efforts an increasingly important part of the city’s journey towards responsible waste management. On World Cleanup Day 2026 ( 20 September 2026 ) , Pune offers a powerful example of how citizen participation can become a force for change. Across the city, an increasing number of volunteers and community groups are coming together over weekends to clean neighbourhoods, public spaces, riverbanks and other areas that are often impacted by litter. Many of these volunteers are college students or young professionals at the early stages of their careers. Come the weekend, instead of...

जागतिक स्वच्छता दिन 2026 : पुण्यातील वाढते स्वयंसेवी उपक्रम दिशादर्शक

Image
पुणे हे भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे एका बाजूला नव्या संधी निर्माण होत असल्या, तरी दुसऱ्या बाजूला कचरा व्यवस्थापन यंत्रणा आणि सार्वजनिक जागांच्या स्वच्छतेवर वाढता ताणही निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हा केवळ सौंदर्याचा विषय राहिलेला नाही, तर अधिक निरोगी, शाश्वत आणि राहण्यायोग्य पुणे घडविण्यासाठी अत्यावश्यक आहे. यामुळे जबाबदार कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने शहराच्या वाटचालीत समुदायाच्या नेतृत्वाखाली राबविले जाणारे स्वच्छता उपक्रम अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहेत. जागतिक स्वच्छता दिन 2026 (20 सप्टेंबर) च्या निमित्ताने पुणे हे नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल कसा घडवून आणता येतो, याचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये स्वयंसेवक आणि समुदाय समूहांची संख्या वाढत असून, हे नागरिक आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊन परिसर, सार्वजनिक ठिकाणे, नदीकाठ आणि कचरा साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करत आहेत. यातील अनेक स्वयंसेवक महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्या...

पुण्याच्या स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी तरूणाईचा पुढाकार

Image
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तरूणांचा सहभाग दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचा ठरत आहे. जगभरातील बहुतेक शहरी भागांसमोर कचरा व्यवस्थापनाचे आव्हान गंभीर होत आहे.मात्र,या परिस्थितीवर केवळ शांत न राहता,स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून पुण्यातील तरूण सामाजिक जबाबदारी स्वीकारत शहराच्या हितासाठी योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत. शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवसात आराम करण्यात न घालवता अनेक तरूण शहरातील विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत. डोंगर,टेकड्या,नदीकाठ,रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांपासून विविध परिसरापर्यंत तरूण आणि नव्याने कार्यरत होत असलेल्या सामाजिक संस्था शहरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही केवळ स्थानिक प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तरूण स्वयंसेवकांचा स्वच्छता मोहिमांमध्ये वाढता सहभाग, शहराबद्दल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेल्या जबाबदारीचे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमांचा उद्देश केवळ कचरा गोळा करण्यापुरता मर्यादित नाही. कचरा इतरत्र...

Youngsters Driving a Cleaner and Healthier Future for Pune

Image
In today’s rapidly changing world, the participation of young people is becoming increasingly important in creating sustainable and positive change. Waste management is becoming a challenging issue in most of the urban areas across the world. But instead of becoming mute spectators, youngsters are increasingly recognising the importance of a clean and healthy environment. In Pune youngsters are stepping forward to embrace social responsibility and contribute to the city’s well-being. This is evident from the fact that a growing number of young people are choosing to spend their weekends not just relaxing, but participating in cleanliness drives across Pune. From hills and riversides to streets and public spaces, youngsters and emerging community organisations are taking the initiative to make a difference.   Maintaining cleanliness in public spaces is not merely the responsibility of civic authorities; it is the duty of every citizen. The increasing participation of young volunteer...