Posts

Showing posts with the label Awareness

लोकसभागाची ताकद दर्शवणारा स्वच्छता उपक्रम

Image
झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था,वेगाने होणारा विकास,वाढते शहरीकरण,वस्तू आणि सेवांचा वाढणारा वापर यामुळे सर्वात भेडसावणाऱ्या प्रश्नांपैकी प्रमुख म्हणजे वाढणारा कचरा.या समस्येची व्याप्ती इतकी वाढत चालली आहे की,फक्त प्रशासनच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने सक्रीय होण्याची वेळ आली आहे.याबाबत बहुतांश लोकांना जागरूकता नसते,कारण आपल्या नजरेसमोरून कचरा गेला की त्याचे काय होते हे आपल्याला माहित नसते.बाहेर साचणारा कचरा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे विपरीत परिणाम आपण भोगत असलो तरी याबाबत पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहचली नाहीये.  परंतु प्रत्येक नागरिकाने सजग होऊन छोट्या कृतीतून जर सुरूवात केली तर इतरांमध्येही जागरूकता निर्माण होऊन त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो आणि त्यामध्ये परिसरातील सर्व नागरिक सहभागी झाले तर त्याची व्याप्ती आणखी वाढू शकते. याचाच प्रत्यय सध्या आयडीयल कॉलनीमध्ये येत आहे.अशाच एक जागरूक नागरिक म्हणजे प्रज्ञा शेठ.त्यांनी ओल्या कचऱ्यापासून सुरूवात केली आणि थोड्या दिवसातच स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या संपूर्ण ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतामध्ये होऊ लागले.त्यानंतर त्यांनी आपले लक्ष सु...

APCCI Promotes Road Safety Awareness During Road Safety Week

Image
The Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) actively participated in Road Safety Week to spread awareness about traffic rules and responsible road behavior. More than 450 waste warriors from APCCI took part in the campaign, holding placards and engaging with citizens at over 50 major chowks across Pune. Through direct interaction, they emphasized the importance of following traffic regulations to ensure the safety of drivers, pedestrians, and commuters. As part of the initiative, over 300 motorists who were found adhering to traffic rules were appreciated and felicitated with roses as a gesture of encouragement. The campaign was carried out with the support of the Pune Traffic Branch and under the guidance of senior traffic officials including Pune Traffic Police Commissioner Manoj Patil and Deputy Commissioner Himmat Jadhav.. With Pune witnessing rapid population growth and a significant rise in the number of vehicles, traffic congestion has become a pressing issue...

कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती घडवण्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी

Image
शाश्वत भविष्यासाठी केवळ धोरणे आणि तंत्रज्ञान पुरेसे नाही,तर त्यासाठी व्यक्तीगत पातळीवरून सुरू होणारा बदल आवश्यक आहे. हाच महत्त्वाचा संदेश अधोरेखित करत स्मार्ट एन्व्हायरो सिस्टिम्स प्रा.लि.चे संस्थापक संदीप कानेटकर यांनी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमात तरूणांशी संवाद साधला. विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेत नेतृत्व आणि शाश्वततेचा वेध घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. इंटर्नशिपसाठी कचरा व्यवस्थापन क्षेत्र निवडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी बोलताना कानेटकर यांनी योग्य कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरूवात ही वैयक्तिक जबाबदारीतून होते आणि विशेषत: लहान वयात,शाळांमधून रूजवली गेली पाहिजे,असे त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनाचे विविध पैलू,सेंद्रिय कचऱ्याच्या व्यवस्थापनातील आव्हाने याबाबत त्यांनी सादरीकरण केले.   या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही कचरा व्यवस्थापन व्यवस्थेचा कणा असलेल्या स्वच्छता सैनिकांंप्रती ...

Building a Culture of Waste Management Starts With Us

Image
Creating a sustainable future requires more than policies and technology—it demands a cultural shift that begins at the individual level. Emphasizing this crucial message, Mr. Sandeep Kanetkar, Founder of Smart Enviro Systems Pvt. Ltd., addressed young minds at  Clean City Talks , an initiative by the  Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI).  The initiative aims to explore leadership and sustainability through real-world experiences shared by professionals across sectors. Speaking to a group of college students who have chosen internships in the field of waste management, Mr. Kanetkar highlighted the urgent need for a culture of proper waste management. He stressed that meaningful change starts with individual responsibility and must be nurtured from a young age, particularly through schools. His presentation offered valuable insights into various aspects of waste management, with a special focus on the challenges associated with organic waste handling. A key takea...

2025 : पुण्याच्या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या युवा परिवर्तनकर्त्यांचे वर्ष

यंदाच्या वर्षातील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे आपल्या शहरासाठी पुढाकार घेऊन जबाबदारी स्विकारणाऱ्या युवा स्वयंसेवकांचा वाढता सहभाग. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आपल्या दैनंदिन कामकाजापलीकडे जाऊन पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला जातो.   या उपक्रमांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता,नदी तटांची साफसफाई,वारसा स्थळांच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता,मॅरेथॉन नंतरची स्वच्छता मोहिम तसेच सण-उत्सवांनंतर स्वच्छता करणे यांचा समावेश आहे. अर्थपूर्ण सहभाग आणि वाढती जनजागृती यांमुळे 2025 हे वर्ष विशेष ठरले आहे. जनजागृतीतील दिसून येणारा महत्त्वपूर्ण बदल यावर्षी स्वच्छता मोहिमांची संख्या तसेच त्यामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ही वाढ नागरिकांच्या मानसिकतेत झालेल्या सकारात्मक बदलाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. लोकांना आता सार्वजनिक ठिकाणांच्या वापराबरोबरच त्या जागांची स्वच्छता व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायचे आहे. जागरूकतेच्या अभावामुळे मोठ्या कार्यक्रमांनंतर कचऱ्याचे ढीग मागे राहण्...

2025- A year of Young Changemakers Leading Pune’s Cleanliness Movement

One of the most inspiring highlights of this year has been the increasing involvement of young volunteers stepping up and taking responsibility for their city. At Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI), cleanliness activities have always been at the heart of our work—beyond our day-to-day operations, actively engaging in large-scale public cleanliness drives across Pune. These initiatives include cleaning public spaces, riverbanks, areas around heritage sites, post-marathon clean-ups, and restoring cleanliness after major festivals. As we reflect on 2025, it stands out as a particularly special year, marked by meaningful participation and growing public awareness. A Visible Shift in Public Awareness This year witnessed a substantial increase in both the number of cleanliness drives and the volunteers who joined them. This growth clearly reflects a positive shift in citizens’ mindsets. People are no longer passive users of public spaces—they now want to actively con...

स्वच्छ शहरासाठी तरुण स्वयंसेवकांच्या परिवर्तनकारी संकल्पना

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या अकराव्या सत्रात तरूणांनी स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहराच्या दिशेने परिवर्तनकारी संकल्पना मांडल्या. या कार्यक्रमात बीपीटी सेवाच्या (बाणेर पाषाण टेकडी) सदस्यांनी सहभाग घेतला. नियमित स्वच्छता मोहिमा आणि जनजागृती अभियानांद्वारे शहराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत असलेला हा गट आता जबाबदारी आणि सामूहिक कृतीचे प्रतीक ठरला आहे. शांती सक्सेना, तनिष सक्सेना, अर्घव चौधरी, तेज पुंडे, अर्णव नायर, सुझॅन थॉमस आणि आदित बागडे या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या उपक्रमाने नागरिकांमध्ये जबाबदारी व सामुहिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक ठिकाणांकडे होणारे दुर्लक्ष हे अनेकदा नागरी शिस्तीचा अभावामुळे होते. शाश्वत व दीर्घकालीन बदल घडवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे या स्वयंसेवकांनी नमूद केले. शाश्वतता ही वैयक्तिक आणि स्थानिक प्रयत्नांपासूनच सुरू होते हे त्यांनी अधोरेखित केले. एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन यांनी या युवा ...

Young Volunteers Inspire Change for a Cleaner City

Image
The eleventh edition of Clean City Talks, organized by APCCI, showcased how young citizens are shaping a cleaner, greener urban future. Among the inspiring participants were members of BPT Seva (Baner Pashan Tekdi Seva)—a youth-led community initiative dedicated to improving city cleanliness through regular drives and awareness campaigns. Founded by Shanti Saxena, Tanish Saxena, Arghav Choudhary, Tej Pundey, Arnav Nair, Suzanne Thomas, and Aadit Bagde, BPT Seva has become  a n example of   responsibility and collective action. The volunteers emphasized that neglect of public spaces often stems from a lack of civic sense, and that true, lasting change can only come through active community participation.Their message struck a chord with attendees, reminding everyone that sustainability begins with individual and local efforts. Malhar Karwande (COO, APCCI), Aashish Marathe (General Manager, APCCI), and Sathya Natarajan (Lead Volunteer, APCCI),  applauded ...

जागरूकता व कृतीतून साकारूयात स्वच्छ शहर

Image
आपल्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान  बनले आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी योग्य मुल्यांसह - जागरूकता,आत्म-परीक्षण आणि सहकार्याने आपण खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतो.  अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या नवव्या सत्रात या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छ,हरित भविष्यासाठी काम करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या. क्लीन सिटी टॉक्स हा एपीसीसीआयचा उपक्रम आहे. या माध्यमातून नेतृत्वाचे विविध पैलू शोधून, आपल्या शहराला अधिक चांगले व राहण्यायोग्य बनवण्यासाठी आपण सर्वजण काय करू शकतो,यावर चर्चा केली जाते. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे,लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन यांसह स्वच्छतादूत आणि टीम सदस्य उपस्थित होते. महेंद्र लोहकरे,राजेश जाधव,विजय नांदगावकर,श्रीकांत लोहकरे,अप्पा भोंडवे आणि अनिल गायकवाड या लायफिट एरिनाच्या सदस्यांनी त्यांच्या के2एस कात्रज ते सिंहगड शर्यतीमधून मिळालेल्या अनुभवांचे प्रभा...

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

Image
In our fast-growing cities, waste management remains one of the most pressing urban challenges. But with the right values—awareness, self-realisation, and collaboration—we can spark real change. These principles were at the heart of the ninth edition of Clean City Talks , organized by the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI). A clean and healthy environment is essential for the well-being of society and the progress of the nation. The event brought together passionate individuals and changemakers who are actively shaping a cleaner, greener future The Clean City Talks , an initiative by APCCI aims to explore different aspects of leadership and what we all can learn to make our city better and more liveable. Mr. Malhar Karwande, COO APCCI, Ashish Marathe, General Manager and Sathya Natarajan, Lead Volunteer APCCI along with waste warriors and team members were present on the occasion. Members of Lyefit Arena , Mahendra Lohakare, Rajesh Jadhav, Vijay Nandgaonkar, S...

A lifesaving selfless act fostering a sense of community

Image
An act of compassion, blood donation supports medical procedures, improves health of those in need and saves lives bringing hope and joy to the families seeing their loved ones recover and get back to routine. It fosters a sense of community. In an effort to contribute this cause Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) organised a blood donation camp recently to mark our Independence Day. Building on the success of last year’s drive, the second blood donation drive saw more than 100 team members along with their families took part and donated their blood. The initiative was conducted in association with ‘Jan Kalyan Blood Centre’ Malhar Karwande, COO APCCI and Sathya Natarajan Lead Volunteer APCCI were amongst the team members who donated their blood and kicked off the drive. All team members expressed satisfaction that their participation could save lives of those in need.      

पावसाळ्यात कचऱ्याची समस्या अधिक गंभीर का होते आणि त्याबाबत आपण काय करू शकतो?

कडाक्याच्या उन्हाळ्यापासून दिलासा देत पावसाळा वातावरणात गारवा पसरवतो. पावसाळ्यातील वातावरण निसर्गाच्या विविध रंगांनी भरलेले,आल्हाददायक आणि उत्साही असते.  मात्र पावसाळा यासोबतच कचऱ्याबाबतची अनेक आव्हाने देखील घेऊन येतो. विशेषतः शहरी भागात रस्त्यावर टाकलेला कचरा आणि त्या कचऱ्याचे प्रमाण हे स्वच्छता दूतांसाठी एक मोठे आव्हान असते. रस्त्यावर टाकलेला कचरा जर उचलला गेला नाही तर तो पावसाच्या पाण्यासोबत नाले आणि सखोल भागात वाहून जातो आणि तिथे अडथळे निर्माण करतो.ओला कचरा लवकर सडत असल्याने दुर्गंधी, डासांची पैदास तसेच पाणी साचणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात. प्लास्टिक कचरा देखील ड्रेनेज मध्ये अडथळे निर्माण करत या समस्येत अधिक भर पडते. यामुळेच जगभरातील शहरी रस्त्यांवर आणि आसपासच्या परिसरात पाणी साठणे हे एक नेहमीचेच  दृश्य बनत चालले आहे.   याबद्दल आपण काय करू शकतो? १. कचऱ्याची विल्हेवाट - कचरा व्यवस्थापनात महानगरपालिकेची प्रमुख भूमिका असली, तरी वैयक्तिक पातळीवर योगदान दिल्यास खऱ्या अर्थाने बदल घडू शकतो. कचरा वर्गीकरणामुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभरातील बहुतेक समस्...

हरित भविष्यासाठी करूया सहकार्य

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या आठव्या सत्रात शाश्वत भविष्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या. या सत्रात वृक्षाथॉन फाऊंडेशनचे सदस्य संतोष मोरे आणि विजय गायकवाड,तसेच माझा महाराष्ट्र मिशनचे युवा पर्यावरणप्रेमी प्रत्युष संचेती उपस्थित होते. शाश्वततेच्या क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी या दोन्ही संस्थांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, एपीसीसीआयच्या  तांत्रिक विभागाचे सरव्यवस्थापक आशिष मराठे, लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन आणि इतर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात समुदाय-चलित शाश्वततेच्या प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. लोकप्रिय वार्षिक मॅरेथॉन असलेली वृक्षाथॉन ही तंदुरूस्तीच्या पलीकडे जाऊन सहभागींना स्थानिक झाडे लावण्यास प्रोत्साहित करून पर्यावरणीय जबाबदारीचा महत्त्वपूर्ण संदेश देते. तर दुसरीकडे माझा महाराष्ट्र मिशन हे स्वच्छता मोहिम आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी युवकांच्या सहभागावर लक्ष केंद्रित करते. एपीसीसीआयने या युवकांना स्वच्छता भागीदार म्ह...

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow

Image
The eighth edition of Clean City Talks , an initiative by the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI), brought together passionate changemakers working towards a sustainable future. The session welcomed members of Vrukshathon Foundation — Mr. Santosh More and Vijay Gaikwad — along with young environmentalist Pratyush Sancheti from the Maza Maharashtra Mission. Mr. Malhar Karwande, Chief Operating Officer, APCCI, Mr. Aashish Marathe, General Manager, Logistics, APCCI, Mr. Sathya Natarajan, Lead Volunteer, APCCI along with team members were present on the occasion. The two organisations were felicitated for their work in the area of sustainability. The event highlighted the importance of community-driven sustainability efforts. Vrukshathon, known for organizing its annual marathon, goes beyond fitness by encouraging participants to plant native trees — a powerful message of environmental responsibility. On the other hand, Maza Maharashtra Mission, led by motivated st...

मार्ग अनेक,ध्येय एक - शाश्वतता

पर्यावरण,शाश्वततेबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रा.जयंत महाजन,प्रदीप कुमार आणि प्रिया कुमारी यांनी नुकतीच अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या (एपीसीसीआय) कार्यालयाला भेट दिली. एपीसीसीआय तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या सातव्या सत्रात त्यांनी आपला आजवरचा प्रवास आणि पुढील ध्येयाबद्दल सांगितले. क्लीन सिटी टॉक्स या सत्रात नेतृत्व आणि शाश्वततेचे विविध पैलू तज्ञ व तरूणांकडून जाणून घेण्याचे उद्दिष्ट आहे.याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे व लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन उपस्थित होते. व्यवस्थापन विषयात प्राध्यापक असलेले जयंत महाजन यांनी आपल्या कामातून तात्पुरती विश्रांती घेऊन भारतातील सीमेलगतच्या व दुर्गम भागात सायकलिंग एक्सपिडिशन हाती घेऊन पर्यावरण शाश्वततेबाबत जागरूकता निर्माण करत आहेत.तर दुसरीकडे प्रदीपकुमार आणि प्रिया कुमारी उंच शिखर सर करत प्लास्टिक कचरा व मेंस्ट्रुअल  हायजीन याबाबत जागरूकता निर्माण करत आहे. हे तिघेही चेंज बिफोर क्लायमेट चेंज हा दूरदर्शी सामाजिक उद्योजक असलेल्या रूपे...

Different Paths, One Goal – Sustainability

Image
APCCI had an opportunity to host three changemakers- Prof. Jayant Mahajan, Pradeep Kumar, and Priya Kumari who told about their remarkable journeys and the road ahead at the ‘Clean City Talks’. The  session was seventh in the series organised by Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI). which aims to explore different aspects of leadership and what we all can learn to make our city better and more liveable. Mr.Krishnan Komandur, CEO APCCI, Mr. Malhar Karwande, COO APCCI, Mr. Aashish Marathe General Manager, APCCI and Mr.Sathya Natarajan, Lead Volunteer APCCI were present on the occasion.   Prof. Jayant Mahajan, a management professor, is currently on sabbatical and cycling across India’s borders and remote regions to raise awareness about environmental sustainability. Meanwhile, Pradeep Kumar and Priya Kumari are scaling mountains to advocate for reducing  plastic waste and improving menstrual hygiene. All three are part of Change before Climate Change...

रस्ता सुरक्षेसाठी जागरूकता आणि प्रशिक्षण हीच गुरूकिल्ली

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या स्वच्छतादूतांसाठी पुणे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने जागरूकता सत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.येरवडा पोलिस स्टेशन सभागृह आणि अण्णासाहेब मगर कॉलेज,हडपसर येथे आयोजित या दोन कार्यशाळांमध्ये सुमारे 375 स्वच्छतादूतांनी भाग घेतला. एपीसीसीआयने आयोजित केलेल्या कार्यशाळेत येरवडा,कल्याणीनगर,मांजरी आणि कोरेगाव पार्क येथील वाहन चालक आणि मशीन ऑपरेटर्स ने सहभाग घेतला.पीएसआय श्री.एम.चंद्रकांत राघवन,श्री.शेख,श्री.पाटील,क्रा ईम ब्रँच इनस्पेक्टर पल्लवी मेहेर यांसह वाहतूक अधिकारी आणि तज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यामध्ये वाहतूक शिस्त,कायदेशीर मुद्दे,सुरक्षित वाहन चालविण्याच्या पध्दती,पार्किंग करताना घ्यावयाची काळजी,चालकाच्या जबाबदाऱ्या आणि अपघातामध्ये मदत कशी करावी किंवा मदत कशी मिळवावी यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.अण्णासाहेब मगर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मुळे हे देखील कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेत उपस्थित होते. एपीसीसीयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे यांसह सुपरवायझर निलेश रामेकर,पवन बडगुजर,संदीप ...

प्रतिबंध आणि तत्परतेला चालना देणारी कार्यशाळा

Image
कामाच्या प्रत्येक ठिकाणी किंवा कामाच्या वातावरणात काही ना काही प्रकारची जोखीम असतेच,मात्र त्यात सर्वांत सामान्य जोखीम म्हणजे आगीच्या घटना. त्यामुळेच अशा घटनांना सामोरे जाण्याचे कौशल्य शिकणे आणि कोणत्याही मनुष्याला किंवा मालमत्तेला इजा होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने आवश्यक कौशल्यांसह सर्व टीम सदस्यांना सुसज्ज करण्याच्या उद्देशाने आपल्या स्वच्छता दूतांसाठी दोन अग्निसुरक्षा कार्यशाळांचे आयोजन केले होते. यामध्ये पहिली कार्यशाळा ही हडपसर येथील अदर इस्टेट पार्किंग आणि दुसरी कार्यशाळा येरवडा येथे पार पडली. आगीपासून बचाव,आपात्कालीन स्थितीत प्रतिसाद आणि वैयक्तिक सुरक्षा उपायांबद्दल स्वच्छतादूतांना प्रशिक्षित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे,जेणे करून,आगीशी संबंधित संभाव्य घटनांपासून ते स्वत:चे आणि समुदायाचे संरक्षण करू शकतील. हडपसर मधील काळे बोराटे नगर येथील स्टेशन ड्युटी ऑफिसर अनिल गायकवाड आणि येरवडा येथील संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली,टीमने विविध प्रकारच्या आगीच्या घटनांचा सामना करणे,अग्निशामक उपकरणे हाताळणे,उ...

Fostering a Culture of Prevention and Preparedness

Image
Every workplace, whether at home or in an industrial setting, carries some degree of occupational risk. One of the most common and potentially devastating hazards is fire. Fire incidents can occur unexpectedly, making it essential for individuals to develop the necessary skills to handle such emergencies effectively and prevent harm to both people and property.   Recognizing the critical importance of fire safety, the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently organized two comprehensive fire safety workshops for its dedicated waste warriors. The first session took place at the Adar Estate parking location in Hadapsar, while the second was held in Yerawada. These workshops aimed to educate frontline workers on fire prevention, emergency response, and personal safety measures, empowering them to protect themselves and their communities from potential fire-related threats.   The workshops were led by seasoned experts—Mr. Anil Gaikwad, Station Duty Offic...

Awareness and education key to ensure road safety

An awareness and education session was conducted in joint association with Pune Police  to ensure road safety of Waste Warriors of APCCI. Around 375 waste warriors from the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently took part in workshops on ideal driving practices conducted at the Yerawada Police Station Auditorium and Anna Saheb Magar College Auditorium. Organized by APCCI, the workshop brought together drivers and machine operators from Yerawada, Kalyani Nagar,Manjri and Koregaon Park. Traffic officers and experts including Traffic PSI M Chandrakant Raghvan, Mr. Shaikh, Mr Patil, Crime Branch Inspector Pallavi Meher engaged with the participants, discussing topics such as traffic discipline, legal issues, safe driving practices, precautions when parking, responsibilities of a driver and how to assist or seek help during emergencies or accidents. Prashant Mulay, Principal Anna Saheb Magar College was also present in the workshop at the college auditorium...