Posts

Showing posts from June, 2026

पुण्यातील स्वच्छता स्वयंसेवी समुदाय : स्वच्छ शहरासाठी मायप्रकृतीची मोहिम

Image
पुण्यात स्वच्छतेसाठी अनेक नागरिकांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जातात. अशाच अर्थपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमांपैकी एक म्हणजे मायप्रकृती. हा विद्यार्थ्यांनी आणि तरुण व्यावसायिकांनी स्थापन केलेला एक उत्साही पर्यावरणप्रेमी समुदाय आहे. हा युवा गट  पुणे शहर अधिक स्वच्छ आणि हरित करण्यासाठी कार्यरत असून समर्पितपणे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी स्वच्छता उपक्रम राबवत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे, या विचारातून नोव्हेंबर 2025 मध्ये आठ मित्रांच्या एका लहान गटाने मायप्रकृती या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला संस्थापकांनी डिजिटल माध्यमांतून पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. मात्र, नागरिकांबरोबर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे,असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यातून पुण्यात साप्ताहिक स्वच्छता मोहिमांची त्यांनी सुरुवात झाली. अवघ्या सहा महिन्यांत या उपक्रमाचे रूपांतर एका सक्षम आणि सक्रीय समुदायात झाले असून आतापर्यंत सुमारे 30 स्वच्छता मोहिमा यशस्वीरित्या राबविण्यात आल्या आहेत. कचरा संकलनाबरोबरच मायप्रकृती कचरा व्यवस्था...

Volunteering Communities of Pune: MyPrakriti’s Growing Movement for a Cleaner City

Image
Pune is home to several citizen-led initiatives that are creating meaningful change at the grassroots level. Among them is MyPrakriti , a young and dynamic environmental community founded by students and early-career professionals who dedicate their Sundays to making the city cleaner and greener. Started in November by a small group of eight friends, MyPrakriti was born from the belief that environmental awareness must be accompanied by on-ground action. While the founders initially focused on spreading awareness through digital content, they soon realised the need for direct community engagement. This led to the launch of weekly clean-up drives across Pune. In just six months, the initiative has grown into a thriving community and has successfully conducted around 30 clean-up drives. Beyond waste collection, MyPrakriti seeks to raise awareness about pressing environmental challenges, including waste management, river pollution, biodiversity loss, and the need for ecological restorati...

जागतिक पर्यावरण दिन : कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने उचलावीत अशी वास्तविक पावले

जागतिक पर्यावरण दिन : कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने उचलावीत अशी वास्तविक पावले भारतातील पर्यावरणीय आव्हाने दिवसेंदिवस अधिक स्पष्टपणे दिसू लागली आहेत. दीर्घकाळ राहणाऱ्या उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई, शहरी पूरस्थिती आणि वाढते प्रदूषण यांमुळे हवामान बदलाचे परिणाम आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. या आव्हानाबरोबरच देशाला वाढत्या कचऱ्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे,ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि मिश्र झालेला कचरा, नद्या आणि सार्वजनिक ठिकाणी जमा होत असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. धोरणात्मक बदल आणि मोठ्या प्रमाणावरील उपाययोजना आवश्यक असल्या तरी,अर्थपूर्ण बदलाची सुरूवात प्रत्येक व्यक्तीपासूनच होते.लाखो नागरिकांनी सातत्याने काही सोप्या कृती,सवयी अंगीकारल्यास पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पडू शकतो.   कचरा साठण्याच्या जागीच वर्गीकरण करा ओला कचरा, सुका कचरा आणि सांडपाण्यातील कचरा वेगळा करणे हे प्रत्येक कुटुंबासाठी सर्वात प्रभावी योगदान असू शकते. योग्य वर्गीकरणामुळे पुनर्वापराचे प्रमाण ...

World Environment Day: Practical Steps Every Citizen Can Take to Reduce Waste and Protect the Environment

The environmental challenges facing India are becoming increasingly visible. From prolonged heatwaves and erratic rainfall to water scarcity, urban flooding, and growing pollution, the effects of climate change are now part of everyday life. Alongside these challenges, the country is also grappling with rising waste generation, with large quantities of plastic and mixed waste ending up in landfills, rivers, and public spaces. While policy changes and large-scale interventions are necessary, meaningful change also begins at the individual level. Simple, consistent actions adopted by millions of people can have a substantial impact on the environment. Segregate Waste at Source The most effective contribution any household can make is to separate wet waste, dry waste, and sanitary waste. Proper segregation improves recycling rates, reduces landfill burden, and enables better waste processing. Reduce Disposable Plastics Avoiding single-use plastic items such as carry bags, bottles, cups, a...