Posts

Showing posts with the label Ayushman Bharat

Health Dialogue to Promote Well-being Among Waste Warriors

Image
The health and well-being of waste warriors are essential to building cleaner, healthier, and more resilient cities. Reinforcing its commitment to the welfare of its workforce, the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently organized a special Health Dialogue for its waste warriors, supervisors, and staff members in collaboration with the Directorate of Health Services and the Public Health Department. Around 650 waste warriors, supervisors, and staff members participated in the programme, which focused on raising awareness about preventive healthcare and encouraging healthier lifestyle choices. The session underscored the importance of making health a priority through conscious daily decisions. Health experts emphasized that maintaining good health requires a balanced lifestyle, nutritious food, regular physical activity, keeping weight in check, avoiding harmful habits, and giving equal importance to mental fitness and strong family bonds. Participants received valuable g...

चांगली जीवनशैली हीच आरोग्याची गुरूकिल्ली हा संदेश देणारा आरोग्य संवाद

Image
स्वच्छ, निरोगी आणि अधिक सक्षम शहरे उभारण्यासाठी स्वच्छता सेवकांचे आरोग्य आणि कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करत, अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने नुकतेच आरोग्य सेवा संचालनालय आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने आरोग्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे 650 स्वच्छता सेवक ,सुपरवायझर्स आणि कर्मचारी सहभागी झाले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सत्रामध्ये दैनंदिन जीवनात आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य जीवनशैली, समतोल आहार, नियमित शारीरिक हालचाल, वजन नियंत्रण, चुकीच्या सवयींपासून दूर राहणे तसेच मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक नातेसंबंध यांना तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे,हा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला. सहभागींना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एकूणच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्...