Posts

Showing posts with the label Soil pollution

What can we do as individuals to help preserve soil in urban areas ?

When we think of soil we think of food, when we think of soil we think of plants, when we think of soil we think of the habitat for countless organisms that survive on it, when we think of soil, we think of water and when we think of soil we think of earth! Healthy soil is fundamental to life, serving as the basis for food production, biodiversity, and the regulation of water and climate systems. It supports plant growth, sustains ecological balance, and underpins the planet’s essential nutrient and carbon cycles. When we think of soil we think of vast open farmlands, away from urban areas but rarely do we think about the urban soil which is the very theme of this years ‘World Soil Day’ celebrated on 5 th December every year. This World Soil Day 2025 focuses on urban landscapes with the theme "Healthy Soils for Healthy Cities." It  is no secret that with climate change, increasing human activity our soils are getting affected. It is not only affected the soil health but ...

शहरांमध्ये मातीचे संवर्धन करण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काय करू शकतो?

माती म्हटलं की, झाडे, अन्न, मातीवर अवलंबून असलेली असंख्य जीवजंतूंचे अधिवास अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. माती म्हटले की पाणी आणि पृथ्वी आठवते! निरोगी माती ही जीवनाची पायाभूत गरज असून ती अन्न उत्पादन, जैवविविधता तसेच पाणी व हवामान व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माती वनस्पतींच्या वाढीस आधार देते, पर्यावरणातील संतुलन राखते आणि पृथ्वीच्या आवश्यक पोषकद्रव्य व कार्बन चक्राला स्थिर ठेवते. साधारणपणे माती म्हटलं की आपल्याला शहरांपासून दूर असलेली विशाल शेत जमीन आठवते, पण शहरी भागातील मातीबद्दल आपण क्वचितच विचार करतो आणि यावर्षीच्या वर्ल्ड सॉईल डे चा विषय हा या शहरी भागातील मातीच्या आरोग्यावर आधारित आहे.दरवर्षी 5 डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‌‘जागतिक मृदा दिन‌’ (वर्ल्ड सॉईल डे) 2025 ची संकल्पना ही हेल्दी सॉईल्स फॉर हेल्दी सिटीज (निरोगी शहरे निरोगी मातीमुळे) ही असून शहरातील पर्यावरण व माती यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.   हवामान बदल आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपांमुळे आपल्या मातीवर गंभीर परिणाम होत आहेत. याचा परिणाम फक्त मातीच्या आरोग्यावरच नाही तर संपूर्ण ...

Why should waste not be burned?

Often, we observe people grappling with the dilemma of how to dispose of waste generated during household activities or ongoing projects. Similarly, there seems to be a general lack of awareness regarding the appropriate handling of garden waste, such as fallen leaves accumulating in or around garden premises. Consequently, many resort to burning such waste. The act of burning waste has emerged as a significant issue, particularly in urban areas. Faced with the staggering daily influx of waste and a dearth of knowledge regarding proper disposal methods, individuals often opt for the quickest solution: incineration. However, amidst a global climate crisis, one of the simplest yet most impactful steps individuals can take to aid the environment is the proper management of waste. Segregating waste into its various categories—wet, dry, or otherwise—facilitates its processing and recycling, thereby transforming it into reusable materials. However, this necessitates the implem...

कचरा का जाळू नये ?

अनेक वेळा आपण असे बघतो की घरी काही ना काही तरी काम चालू असते त्यातून काही प्रकारचा कचरा निर्माण होत असतो किंवा इमारतीच्या परिसरात असलेल्या झाडांचा पालापाचोळा त्याची विल्हेवाट कशी लावायची हे नागरिकांना माहीत नसते आणि एकंदरच जागरूकतेचा अभाव असल्यामुळे जमा झालेला कचरा हा  नागरिकांकडून जाळला जातो. कचऱ्याची योग्य, शास्त्रशुद्ध विल्हेवाट कशी लावायची हा खूप महत्वाचा विषय आहे.जेव्हा कचरा हा चांगल्या प्रकारे आदर्श पद्धतीने विलगीकरण केला जातो ओला, सुका  किंवा त्याच्या विविध स्वरूपाबाबत त्यावेळी त्यावर काही ना काही प्रक्रिया करता येते आणि त्याचे काही ना काही तरी दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर करून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. हे सगळे करण्यासाठी यंत्रणेची गरज असते. ज्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध नसते अशा ठिकाणी किंवा जिथे लोकांमध्ये जागरूकता नाही ,अशा ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची लोकांनीच शोधून काढलेली सगळ्यात सोपी आणि हानिकारक पद्धत म्हणजे कचरा जाळून टाकणे.  कचरा जाळला म्हणजे आपल्या नजरेआड जातो आणि त्याच्या नंतर त्या कचऱ्याचे काही करावे लागत नाही, अशा विचारातून नाग...

Saving The Magical Earth Beneath Us

WORLD SOIL DAY- 5 December Saving the magical earth beneath us   Human health and human survival depend on the food we eat. The quality of the food depends on the fertility of the soil.  It is one of the most important and essential natural resources we have. Soil pollution affects fertility and jeopardizes food security. The presence of toxic substances causes soil pollution. Some of the contaminants occur naturally, but most of it is a result of human activities. The way we manage our waste, be it solid, wet or e-waste directly affects the environment and the earth beneath. World Soil Day is celebrated every year on  5 th December to highlight the importance of soil health and it’s role in a sustainable future. Waste management and soil are two interrelated subjects that have a significant impact on our environment. For years we have been indifferent towards this core issue. Soil is the very foundation of food generation, it provides clean water and is crucial t...