Posts

Showing posts with the label Urban Waste Management

पावसाळ्यात कचऱ्याची समस्या अधिक गंभीर का होते आणि त्याबाबत आपण काय करू शकतो?

कडाक्याच्या उन्हाळ्यापासून दिलासा देत पावसाळा वातावरणात गारवा पसरवतो. पावसाळ्यातील वातावरण निसर्गाच्या विविध रंगांनी भरलेले,आल्हाददायक आणि उत्साही असते.  मात्र पावसाळा यासोबतच कचऱ्याबाबतची अनेक आव्हाने देखील घेऊन येतो. विशेषतः शहरी भागात रस्त्यावर टाकलेला कचरा आणि त्या कचऱ्याचे प्रमाण हे स्वच्छता दूतांसाठी एक मोठे आव्हान असते. रस्त्यावर टाकलेला कचरा जर उचलला गेला नाही तर तो पावसाच्या पाण्यासोबत नाले आणि सखोल भागात वाहून जातो आणि तिथे अडथळे निर्माण करतो.ओला कचरा लवकर सडत असल्याने दुर्गंधी, डासांची पैदास तसेच पाणी साचणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात. प्लास्टिक कचरा देखील ड्रेनेज मध्ये अडथळे निर्माण करत या समस्येत अधिक भर पडते. यामुळेच जगभरातील शहरी रस्त्यांवर आणि आसपासच्या परिसरात पाणी साठणे हे एक नेहमीचेच  दृश्य बनत चालले आहे.   याबद्दल आपण काय करू शकतो? १. कचऱ्याची विल्हेवाट - कचरा व्यवस्थापनात महानगरपालिकेची प्रमुख भूमिका असली, तरी वैयक्तिक पातळीवर योगदान दिल्यास खऱ्या अर्थाने बदल घडू शकतो. कचरा वर्गीकरणामुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभरातील बहुतेक समस्...

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Image
वास्तविक कौशल्य हे प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉलेजच्या प्रवासातील एक अविभाज्य भाग झाला आहे. विविध संकल्पना समजणे,लोकांपुढील समस्या व  गरजा जाणून घेणे,त्यावर व्यावहारीक आणि वापरण्याजोगे उपाय तयार करणे आणि हे करत असताना कौशल्य आत्मसात करणे यामुळे वास्तविक कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.याचाच प्रत्यय डॉ.भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन (बीएनसीए) यांच्या सादरीकरणातून आला. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्स या सत्रात बीएनसीएच्या विद्यार्थिनी तृप्ती थापा,मोहिनी मांडके,राधिका जोशी व त्यांचे मार्गदर्शक आणि बीएनसीएमधील सहाय्यक प्रा.महेश बांगड यांनी स्वच्छच्या सहकार्याने तयार केलेल्या शहरातील घनकचरा साठवणुकीसाठी पिंजऱ्याच्या मॉडेल डिझाईनचे सादरीकरण केले. क्लीन सिटी टॉक्सचे हे सहावे सत्र असून नेतृत्व आणि शाश्वततेचे विविध पैलू तज्ञांकडून जाणून घेणे हे याचे उद्दिष्ट आहे.याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे व लीड वॉलेंटियर सत्या नटराजन उपस्थित होते. 20 विद्यार्थिनींनी...

जागतिक आरोग्य दिवस - निरोगी भविष्यासाठी कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे

स्वयंपाक घरात निर्माण होणारा कचरा आणि प्लास्टिक पॅकेजिंगपासून ते जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व वापरात नसलेले कपडे,कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.या आव्हानात आणखी भर म्हणजे उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा आणि कचरा जाळण्याच्या घटना.यामुळे प्रदूषण वाढतेच शिवाय मानवी आरोग्य आणि पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होतो.ही माहिती नवीन नसली तरी या परिस्थितीचे गांभीर्य वाढत चालले आहे. धोके माहित असूनही आपल्यापैकी बरेच जण घरातील कचरा बाहेर गेल्यावर आपली जबाबदारी संपते असे गृहीत धरतात,मात्र आपली जबाबदारी यापेक्षाही खूप अधिक आहे.संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम) जागतिक शहरी घनकचरा (ग्लोबल म्युनिसिपल सॉलिड वेस्ट) चे प्रमाण 2023 मध्ये 2.1 अब्ज टनांवरून 2050 पर्यंत 3.8 अब्ज टन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.योग्य कचरा वर्गीकरणाशिवाय यातील बहुतांश भाग हा उघड्यावर जाऊन साचतो व यामुळे हवा,माती आणि पाण्याच्या प्रदूषणात भर पडते.याचे परिणाम गंभीर असून पाण्याची ढासळत चाललेली गुणवत्ता,श्वसनाचे आजार,संसर्ग व इतर गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोक...

World Health Day – Why Effective Waste Management Is Crucial for a Healthy Future

From kitchen scraps and plastic packaging to old electronics and discarded clothing, the issue of waste is growing larger by the day. Adding to the challenge are harmful disposal methods such as open dumping and burning, which not only worsen pollution but also pose serious risks to human health and the environment. This isn’t new information—but the urgency of the situation is only increasing. Despite knowing the dangers, many of us assume our responsibility ends the moment we take out the trash. The truth is far from it. According to the  United Nations Environment Programme , global municipal solid waste is expected to grow from 2.1 billion tonnes in 2023 to a staggering 3.8 billion tonnes by 2050. Without proper segregation, a significant portion ends up in open landfills, contaminating our air, soil, and water. The consequences? Poor water quality, respiratory diseases, infections, and other serious health conditions. The growing pile of electronic waste and single-use plastic...

पृथ्वीसमोरील तीन सर्वात मोठी आव्हाने आणि घरातील कचरा व्यवस्थापन

ट्रिपल प्लॅनेटरी क्रायसिस ही एक संयुक्त राष्ट्राने स्विकारलेली संज्ञा असून प्रदूषण,हवामानाचे संकट आणि जैवविविधतेचे नुकसान/पर्यावरणीय संकट या तीन परस्पर जोडले गेलेले पृथ्वीसमोरील सर्वांत मोठी आव्हाने दर्शविते.द युएन एनव्हायरमेंट प्रोग्राम (युएनईपी) आणि इंटरनॅशनल सायन्स कौन्सिल यांनी या विषयावर अहवाल तयार केले आहेत.एका नवीन अहवालानुसार जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांमुळे ही संकटे अधिक तीव्र होत चालली आहेत आणि याचे पृथ्वी आणि मानवी कल्याणावर मोठे परिणाम होऊ शकतात. आजच्या काळातील पर्यावरणाशी संबंधित बहुतेक आव्हाने एकमेकांशी जोडलेली आहेत आणि याचा विपरीत परिणाम परिसंस्था,मानवी आरोग्य आणि अंतिमत: जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वततेवर होत आहे.यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक उपायांची गरज आहे.परंतु याचबरोबर आपल्यापैकी प्रत्येकाने योगदान देणे तितकेच महत्त्वाचे आहे. वैयक्तिक पातळीवर योगदान देताना हे तिहेरी संकट काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.हवामान बदल म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जन,जंगल तोड,कचऱ्यांचा वाढता ढीग इत्यादींमुळे वेगाने होणारी तापमान वाढ या सर्वांमुळे बर्फ ...

Waste Management and Soil Health- the inter-connection that is a key to Sustainable Development

As the world population continues to grow, the amount of waste and related issues also are growing paramount. Waste Management and  Soil   Health  are two crucial interlinked components that are key to sustainable development.  The impact of improper waste management is visible on  soil   health  as well as the overall environment. Improper waste management, which refers to non-segregation, open dumping, or incineration contributes to air, water, and  soil  pollution. Harmful chemicals and toxins from discarded materials can get into the  soil , contaminating groundwater resources and negatively affecting  soil  microorganisms and nutrient composition. Soil  properties- physical, chemical, and biological play a vital role in plant growth, water filtration, carbon sequestration and nutrient cycling.  Soil , particularly  healthy   soil   helps in reducing the risk of erosion and flooding, acts as c...

River Side Cleaning – A Priority In Urban Waste Management

Rivers are the lifeblood of our planet, nurturing a diverse array of species and providing essential resources for both nature and humanity. However, these invaluable waterways face numerous threats, including pollution, waste accumulation, and neglect. That's why it is crucial to prioritize the regular cleaning and maintenance of river banks. River banks serve as vital habitats for a wide range of plants and animals, from fish and birds to insects. Neglecting the cleaning of these areas can result in the buildup of trash, debris, and pollutants, which can harm or even devastate these delicate ecosystems. By consistently cleaning river banks, we can contribute to the preservation of biodiversity and safeguard the delicate balance of these natural habitats. Trash and debris that accumulate along river banks often find their way into the water, leading to pollution and the contamination of aquatic ecosystems. Plastics, chemicals, and other pollutants not only degrade w...

Saving The Magical Earth Beneath Us

WORLD SOIL DAY- 5 December Saving the magical earth beneath us   Human health and human survival depend on the food we eat. The quality of the food depends on the fertility of the soil.  It is one of the most important and essential natural resources we have. Soil pollution affects fertility and jeopardizes food security. The presence of toxic substances causes soil pollution. Some of the contaminants occur naturally, but most of it is a result of human activities. The way we manage our waste, be it solid, wet or e-waste directly affects the environment and the earth beneath. World Soil Day is celebrated every year on  5 th December to highlight the importance of soil health and it’s role in a sustainable future. Waste management and soil are two interrelated subjects that have a significant impact on our environment. For years we have been indifferent towards this core issue. Soil is the very foundation of food generation, it provides clean water and is crucial t...

Waste Management - An Important Component Of ‘ESG’

ESG takes center stage in organizations all across … The entire world is talking about climate change, reducing carbon footprint, environment and sustainability and in recent times the concept of ‘ESG’ is taking center stage in all businesses and organizations. In simple terms ‘ESG’ or Environmental, Social and Governance is a measure to access practices and performance of organizations taking into consideration various environmental and ethical aspects? Although the regulatory framework might be different in different geographies, the major three pillars on which this assessment is done are Environmental, Social and Governance. And Waste Management is one of the major elements in Environmental indicators of ESG. Although some elements in these three pillars like ethics, sustainability are considered to be a non-financial, they are equally important as they bring more accountability in processes which have a social and environmental impact. Waste Management - a key co...