Posts

Showing posts with the label CSR

Health Dialogue to Promote Well-being Among Waste Warriors

Image
The health and well-being of waste warriors are essential to building cleaner, healthier, and more resilient cities. Reinforcing its commitment to the welfare of its workforce, the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently organized a special Health Dialogue for its waste warriors, supervisors, and staff members in collaboration with the Directorate of Health Services and the Public Health Department. Around 650 waste warriors, supervisors, and staff members participated in the programme, which focused on raising awareness about preventive healthcare and encouraging healthier lifestyle choices. The session underscored the importance of making health a priority through conscious daily decisions. Health experts emphasized that maintaining good health requires a balanced lifestyle, nutritious food, regular physical activity, keeping weight in check, avoiding harmful habits, and giving equal importance to mental fitness and strong family bonds. Participants received valuable g...

चांगली जीवनशैली हीच आरोग्याची गुरूकिल्ली हा संदेश देणारा आरोग्य संवाद

Image
स्वच्छ, निरोगी आणि अधिक सक्षम शहरे उभारण्यासाठी स्वच्छता सेवकांचे आरोग्य आणि कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करत, अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने नुकतेच आरोग्य सेवा संचालनालय आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने आरोग्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे 650 स्वच्छता सेवक ,सुपरवायझर्स आणि कर्मचारी सहभागी झाले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सत्रामध्ये दैनंदिन जीवनात आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य जीवनशैली, समतोल आहार, नियमित शारीरिक हालचाल, वजन नियंत्रण, चुकीच्या सवयींपासून दूर राहणे तसेच मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक नातेसंबंध यांना तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे,हा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला. सहभागींना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एकूणच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्...

विद्यार्थी परिचय व स्वागत समारंभात (इंडक्शन) कचरा व्यवस्थापनाचा समावेश का आवश्यक आहे ?

Image
एक प्रभावी इंडक्शन (विद्यार्थी परिचय व स्वागत समारंभ) कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील वास्तव जीवनातील आव्हाने,जबाबदाऱ्या आणि संधी समजून घेण्यास मदत करतो. या सुरूवातीच्या संवादातून विद्यार्थी आपल्या शैक्षणिक ज्ञानाला सामाजिक जबाबदारी आणि नागरी जाणीवांशी जोडू लागतात.  याच दृष्टीकोनातून अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने 25 मार्च 2026 रोजी कीस्टोन स्कुल ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रमात सहभाग घेतला. एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे यांनी अर्बन इंडिया : क्लीनर,ग्रीनर आणि हेल्दीअर या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यांनी प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ,शाश्वत शहरे उभारण्यात नागरिक आणि संस्थांची भूमिका किती महत्त्वाची आहे,हे अधोरेखित केले.   इंडक्शन कार्यक्रमात कचरा व्यवस्थापनाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे,कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण होते.तसेच विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तकांपुरत...

Villoo Poonawalla Foundation Felicitated With CSR Impact Award For Clean City Initiative

Image
Villoo Poonawalla Foundation was felicitated with the CSR impact award at the SMX CSR Leadership Summit & Awards held at India Habitat Centre, New Delhi on 22 September 2023.The CSR impact award to Villoo Poonawalla Foundation was given for it's Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI).The awards are given in various categories including CSR Leadership Award , Best NGO Award , CSR impact award, Innovative CSR Project Award , CSR Leadership Award and Best NGO leadership award .   Mr.Krishnan Komandur, CEO Adar Poonawalla Clean City Initiative received the award on behalf of the organization. He gave a presentation on the various activities of APCCI to the expert gathering . The award reflects best strategies and practices adopted by various organisations to face challenges of the current scenario. This summit brings  corporate decision makers, CSR professionals, implementing agencies, NGOs and policy makers on one platform and share experiences an...