Posts

Showing posts with the label Clean City

'माझी वारी, स्वच्छ वारी' - लोकसहभागातून साकार होणारे स्वच्छतेचे प्रेरणादायी अभियान

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या ' माझी वारी स्वच्छ वारी ' या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे १४० किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला. १,४०० हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे ९ जुलै ते १३ जुलै २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत सुका कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, वडकी,कदमवाक वस्ती, दिवे काळेवाडी, झेंडेवाडी, यवत येथील ग्रामपंचायत, तसेच सासवड व फुरसुंगी नगरपरिषद, खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते.यामध्ये २४ स्वयंसेवी गट आणि स्वयंसेवी संस्था, कंपन्या व शाळांसह २५ संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा क...

उन्हाळा - स्वयंसेवी उपक्रमांसाठी सर्वोत्तम काळ

स्वयंसेवी संस्थांनी उन्हाळ्याच्या दिवसांचा सदुपयोग प्रभावीपणे करत प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सलग स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. शनिवार-रविवारची सकाळच्या वेळेला समाजोपयोगी उपक्रमांचे स्वरूप प्राप्त झाले असून पुण्यात विविध गट नागरिकांना या मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेत आहेत. यावर्षी एपीसीसीआय ने मायप्रकृती,बीपीटी सेवा,टुगेदर इंडिया आणि क्लीनअप इंडिया यांसारख्या संस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.   उन्हाळा हा सहसा सुट्टया आणि निवातंपणाचा काळ मानला जातो,मात्र समाजासाठी काहीतरी करण्यासाठी हाच सर्वांत प्रभावी रूतू ठरू शकतो. निरभ्र आकाशामुळे शहरातील स्वच्छता मोहिमांसाठी हा उत्तम हंगाम मानला जातो. वेताळ टेकडी,तळजाई टेकडी आणि बाणेर हिल्स सारख्या निसर्गरम्य ठिकाणांपासून ते मुळा-मुठा नदी काठपर्यंत किंवा आपल्या परिसरातील रस्त्यांपर्यंत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. विशेषत: तरूण वर्ग या मोहिमेत  उत्साहाने सहभागी होत आहेत.आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी घरात वेळ घालवण्याऐवजी अनेक युवक टेकड्या,नदीकाठ आणि सार्वजन...

Summers- the best time for volunteering activities

Volunteering organisations have made the most of summers with back-to-back weekend cleanliness drives, turning early mornings into purposeful community action. Groups across Pune have been actively engaging citizens. This year APCCI participated in initiatives led by organisations like MyPrakriti , BPT Seva , Together India , and CleanUp India . Summer in Pune is often seen as a time to slow down with vacations, but it can also be the most powerful season to give back. With clear skies, it’s the perfect opportunity to step outdoors and contribute to cleanliness drives across the city—from the scenic trails of Vetal Tekdi, Taljai Tekdi and Baner Hills to the banks of the Mula-Mutha River , and even the streets in our own neighbourhood. Youngsters, in particular, are embracing this movement—choosing to spend their weekend mornings cleaning hills, riverbanks, and public spaces instead of staying indoors. What begins as a simple act of picking up waste gradually becomes a larger miss...

पुण्यातील रस्त्यांची स्वच्छता करणारे व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ग्लटन मशिन

Image
शहरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने सहकार्य,नाविन्यपूर्ण उपाय आणि नागरी सहभागाच्या माध्यमातून एक तंत्रज्ञान चलित उपक्रम म्हणून ओळख निर्माण केली आहे.आपल्या विविध उपक्रम आणि आधुनिक यंत्रसामग्रीत सर्वांत लोकप्रिय व लक्ष वेधून घेणारे ठरलेले म्हणजे ग्लटन मशिन आहे. ग्लटन हे एक आटोपशीर व विद्युत यंत्रणेवर काम करणारे कचरावेचक उपकरण (इलेक्ट्रिक व्हॅक्यूम लिटर पिकर )आहे.पुण्याच्या रस्त्यांवर आता ग्लटन सर्वसामान्यपणे दिसते आणि नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण करते. कागदाचे तुकडे,प्लास्टिक यांसह सुका कचरा प्रभावीपणे गोळा करण्यासाठी डिझाईन केलेले ग्लटन मशिन पादचारी मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणांची जलद व कार्यक्षम स्वच्छता करण्यास मदत करते.पारंपरिक झाडलोट पध्दतीपेक्षा वेगळे, हे मशीन सक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अचूकता आणि वेगाने कचरा उचलते,ज्यामुळे जास्त गर्दीच्या शहरी भागांमध्ये याचा फायदा जास्त दिसून येतो.एपीसीसीआयच्या 275 हून अधिक मशीन्सच्या ताफ्याचा हा एक भाग असून,हे मशीन दररोज शेकडो किलोमीटर परिसराची स्वच्छता करतात आणि कामकाजाची कार्यक...

A Decade of Cleanliness: How APCCI’s ‘Glutton’ is maintaining cleanliness of Pune’s Streets

Image
Completing a decade of dedicated service,  The Adar Poonawalla Clean City Initiative( APCCI)  has  evolved into a technology-driven public–private partnership that has redefined how cities can collaborate, innovate, and engage citizens to create cleaner, healthier urban spaces.  Among its many unique initiatives and modern machines, the “Glutton”—a compact, electric vacuum litter picker— has emerged as a prominent symbol of modern waste management and is now a familiar sight on the streets of Pune, sparking curiosity among residents.     Designed to efficiently collect small waste such as wrappers and  roadside dry litter ,  the Glutton machine enables quick and effective cleaning of footpaths and public spaces. Unlike traditional manual sweeping, it uses suction technology to pick up litter with greater precision and speed, ensuring cleaner surroundings in high-footfall urban areas. As part of APCCI’s larger fleet of over 275 ma...

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हची दशकपूर्ती

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) दशकपूर्ती ने जानेवारी 2026 मध्ये 10 वर्षे पूर्ण केली असून तंत्रज्ञान चलित उपाय,नागरी सहयोग आणि लोक सहभागातून शाश्वत शहरी परिवर्तनामध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.स्वच्छ भारत मिशन ने प्रेरित होऊन उद्योगपती व लोकहितकर्ता श्री.अदर पुनावाला यांनी 2015 साली या उपक्रमाची घोषणा केली.पुणे शहरात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सुधारणा व्हावी आणि स्वच्छ शहराच्या दृष्टीने नागरिकांमध्ये अभिमानाची भावना वाढावी यासाठी एक केंद्रित,ध्येय आधारित प्रयत्न म्हणून वैयक्तिक निधी देऊन एपीसीसीआयची त्यांनी सुरूवात केली.या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन जानेवारी 2016 मध्ये करण्यात आले. एक धाडसी दृष्टीकोनातून सुरू झालेला हा उपक्रम आता तंत्रज्ञान आधारित सार्वजनिक-खासगी भागीदारीत विकसित झाला आहे.एखादे शहर स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यासाठी अभिनवता, सहयोग व लोकसहभागातून कसे साध्य करता येईल याची पुर्नव्याख्या या उपक्रमाने केली आहे. या उपक्रमाच्या केंद्रस्थानी नागरी सहकार्य,तंत्रज्ञान आधारित उपाय आणि नागरिकांचा सहभाग आहे.महानगरपालिका,स्वच्छता कर्मचारी आणि शहरी नियोजकांशी जवळू...

A decade of technology driven solutions, civic collaboration and people engagement

January 2026 marks a significant milestone for the Adar Poonawalla Clean City Initiative ( APCCI)  as it completes 10 years of driving sustainable urban transformation. Inspired by ‘Swachh Bharat Mission’, Industrialist and Philanthropist Mr.Adar Poonawalla announced the initiative in 2015 by committing   personal funds to launch APCCI as a focused, mission-driven effort to enhance public sanitation and foster civic pride in Pune.   The initiative was formally inaugurated in January 2016. What began as a bold vision has evolved into a technology-driven public–private partnership that has redefined how cities can collaborate, innovate, and engage citizens to create cleaner, healthier urban spaces. At the heart of the initiative lies  civic collaboration, technology-driven solutions and citizens engagement  By working closely with municipal bodies, sanitation workers, urban planners, the initiative has strengthened city systems rather than ...

स्वच्छ शहरासाठी संकल्प : कचरा व्यवस्थापनाची सुरूवात करूया घरापासून

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरूवात,नव्या आशा आणि नव्याने चांगले काहीतरी करण्याचा संकल्प घेऊन येते. स्वच्छ आणि आरोग्यदायी शहर घडवण्याची हीच एक प्रभावी संधी असून याची सुरूवात आपल्या घरापासूनच करता येऊ शकते. कचरा व्यवस्थापनाच्या सवयींमध्ये साधे,छोटे पण सातत्यपूर्ण बदल केल्यास प्रत्येक कुटुंब हरित आणि स्वच्छ भविष्यात योगदान देऊ शकते. काही सोपे उपाय देखील शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कचऱ्याचे वर्गीकरण करून सुरूवात करा : योग्य कचरा व्यवस्थापनासाठी कचऱ्याचे अचूक वर्गीकरण करणे गरजेचे असते. घरात कचरा जमा करण्यासाठी दोन किंवा तीन पेट्या ठेवा - एक ओला कचरा म्हणजे अन्नाचे उरलेले पदार्थ यासाठी,दुसरी पेटी कागद,प्लास्टिक,धातू व काच अशा प्रकारच्या सुका कचऱ्यासाठी आणि तिसरी पेटी बॅटरी व ई-कचरा यांसारख्या घातक वस्तूंसाठी वापरावी. यामुळे पुनर्वापर सुलभ होऊन कचरा वर्गीकरणावरील ताण कमी होतो. पुनर्वापरापूर्वी कचरा कमी करा : जास्त पुनर्वापर करण्यापेक्षा कमी कचरा निर्माण करणे अधिक चांगले आहे. पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांचा वापर करा. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक...

2025 : पुण्याच्या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या युवा परिवर्तनकर्त्यांचे वर्ष

यंदाच्या वर्षातील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे आपल्या शहरासाठी पुढाकार घेऊन जबाबदारी स्विकारणाऱ्या युवा स्वयंसेवकांचा वाढता सहभाग. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आपल्या दैनंदिन कामकाजापलीकडे जाऊन पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला जातो.   या उपक्रमांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता,नदी तटांची साफसफाई,वारसा स्थळांच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता,मॅरेथॉन नंतरची स्वच्छता मोहिम तसेच सण-उत्सवांनंतर स्वच्छता करणे यांचा समावेश आहे. अर्थपूर्ण सहभाग आणि वाढती जनजागृती यांमुळे 2025 हे वर्ष विशेष ठरले आहे. जनजागृतीतील दिसून येणारा महत्त्वपूर्ण बदल यावर्षी स्वच्छता मोहिमांची संख्या तसेच त्यामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ही वाढ नागरिकांच्या मानसिकतेत झालेल्या सकारात्मक बदलाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. लोकांना आता सार्वजनिक ठिकाणांच्या वापराबरोबरच त्या जागांची स्वच्छता व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायचे आहे. जागरूकतेच्या अभावामुळे मोठ्या कार्यक्रमांनंतर कचऱ्याचे ढीग मागे राहण्...

प्रभावी उपक्रमांद्वारे घडत आहे परिवर्तन

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या दहाव्या सत्रात स्वच्छ, हरित भविष्यासाठी काम करत परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या. या सत्रात शाश्वत पर्यटन आणि स्वच्छता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि स्वयंसेवकांनी हाती घेतलेल्या प्रभावी उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्रीन ट्रेल फाऊंडेशनचे संस्थापक योगेश करंदीकर व टीम सदस्य बृहस्पती राय यांनी नोव्हेंबरमध्ये दक्षिण कोकणातील निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या 100/50 किमीचा रोमांचक वॉकथॉन कोकण ट्रेल 2025 बद्दल माहिती दिली. अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या कचरा व्यवस्थापनाबाबतची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली. वर्क फॉर कम्पॅशनचे मोहम्मद आवेस आणि डॉ.आरिफ शेख, स्प्रेडिंग हॅपीनेस फाऊंडेशनच्या संस्थापिका अमरीन नवलूर व प्रतीक पाडळे आणि नईम मिराजकर उपस्थित होते. या संस्था विविध समुदाय स्वच्छता उपक्रम सक्रीयपणे राबवत आहेत. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे,लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन उपस्थित होते. क्लीन सिटी टॉ...

Volunteers lead the change through impactful initiatives

Image
The 10th edition of The Clean City Talks , an initiative by APCCI , brought together passionate changemakers committed to building cleaner, more sustainable cities. This inspiring session focused on the intersection of sustainable tourism and cleanliness, showcasing impactful initiatives by volunteers . Yogesh Karandikar, founder of the Green Trail Foundation , along with team member Brihaspati Rai, shared insights on the upcoming Konkan Trail 2025 — a thrilling 100/50 km walkathon through the scenic landscapes of southern Konkan scheduled for November. They emphasized the critical role of waste management in such large-scale events. Also present were Mohammad Awais and Dr. Arif Shaikh from Work for Compassion , along with Amrin Navaloor, Founder of Spreading Happiness Foundation , and Pratik Padale and Nayeem Mirajkar, who are actively driving diverse community clean-up efforts. APCCI leaders — Mr. Malhar Karwande (COO), Mr. Ashish Marathe (GM), and Mr. Sathya Natarajan (Lead Volun...

जागरूकता व कृतीतून साकारूयात स्वच्छ शहर

Image
आपल्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान  बनले आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी योग्य मुल्यांसह - जागरूकता,आत्म-परीक्षण आणि सहकार्याने आपण खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतो.  अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या नवव्या सत्रात या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छ,हरित भविष्यासाठी काम करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या. क्लीन सिटी टॉक्स हा एपीसीसीआयचा उपक्रम आहे. या माध्यमातून नेतृत्वाचे विविध पैलू शोधून, आपल्या शहराला अधिक चांगले व राहण्यायोग्य बनवण्यासाठी आपण सर्वजण काय करू शकतो,यावर चर्चा केली जाते. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे,लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन यांसह स्वच्छतादूत आणि टीम सदस्य उपस्थित होते. महेंद्र लोहकरे,राजेश जाधव,विजय नांदगावकर,श्रीकांत लोहकरे,अप्पा भोंडवे आणि अनिल गायकवाड या लायफिट एरिनाच्या सदस्यांनी त्यांच्या के2एस कात्रज ते सिंहगड शर्यतीमधून मिळालेल्या अनुभवांचे प्रभा...

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

Image
In our fast-growing cities, waste management remains one of the most pressing urban challenges. But with the right values—awareness, self-realisation, and collaboration—we can spark real change. These principles were at the heart of the ninth edition of Clean City Talks , organized by the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI). A clean and healthy environment is essential for the well-being of society and the progress of the nation. The event brought together passionate individuals and changemakers who are actively shaping a cleaner, greener future The Clean City Talks , an initiative by APCCI aims to explore different aspects of leadership and what we all can learn to make our city better and more liveable. Mr. Malhar Karwande, COO APCCI, Ashish Marathe, General Manager and Sathya Natarajan, Lead Volunteer APCCI along with waste warriors and team members were present on the occasion. Members of Lyefit Arena , Mahendra Lohakare, Rajesh Jadhav, Vijay Nandgaonkar, S...

'My Wari, Swacch Wari’ gets Good Response

Image
Various NGOs and around 1200 volunteers from Gram Panchayats participated to collect dry waste  Pune, 27 June 2025: A team of over 1200 volunteers, NGOs and Gram panchayats teamed up to collect 130 tons of dry waste over a period of four days from 20 June to 24 June 2025. The cleanliness drive was a part of ‘ MyWari, Swach Wari ’ movement initiated by ‘ Adar Poonawalla Clean CityInitiative ’(APCCI) to help clean Palkhi route covering a total 140 km of roads from Pune city till Saswad and Yawat. The cleanliness drive is conducted every year where the roads are cleaned within few hours of Palkhi procession by Adar Poonawalla Clean City, Gram panchayats of Loni Kalbhor, Kunjirwadi, Sortapwadi, Uruli Kanchan, Wadki, Saswad, Dive Kalewadi, Zhendewadi, Yavat and volunteers from these villages along with Pune Municipal Corporation who have been a valuable part of the campaign.   This year APCCI installed 65 green nets at various places to enable volunteers to collect and segregate ...

A Greener Future Starts with Individual Actions

 As we usher in the new year, it’s an ideal moment to reassess our daily habits and embrace practices that benefit not only ourselves but also our planet. Earth is at a critical tipping point, where environmental challenges demand immediate attention and action. Adopting meaningful New Year’s resolutions can set the tone for impactful change. One resolution with far-reaching benefits is committing to keeping our city clean—a cleaner environment fosters community pride and improves quality of life for all. The Importance of Waste Segregation Proper waste segregation is a cornerstone of effective waste management. By separating waste into biodegradable, recyclable, and non-recyclable categories, we can achieve the following: 1.     Reduce Landfill Waste:  Only non-recyclable items are sent to landfills, decreasing the strain on these sites. 2.     Facilitate Recycling:  Segregated waste simplifies the recovery of materials, reducing ...