Posts

Showing posts with the label Road Safety

रस्ता सुरक्षा सप्ताहात सहभागी होत वाहतूक नियमांबद्दल जनजागृती

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह ने नुकतेच रस्ता सुरक्षा सप्ताहात सहभागी होत वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली. या उपक्रमांतर्गत एपीसीसीआयच्या तब्बल 450 हून अधिक स्वच्छता सैनिकांनी 50 हून अधिक चौकांमध्ये वाहतूक नियम फलकांद्वारे जनजागृती केली.यावेळी नागरिकांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे महत्त्व अधोरेखित केले. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या 300 हून अधिक चालकांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.या संपूर्ण उपक्रमामध्ये पुणे वाहतूक शाखेचा सहयोग लाभला. हा उपक्रम पुणे वाहतूक पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.   वाढणारी लोकसंख्या,रस्त्यावर झपाट्याने वाढणारी वाहनांची संख्या यामुळे पुण्यातील वाहतूकीत लक्षणीय वाढ झाली आहे.त्यात नियम न पाळणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडते,तसेच इतर चालक व पादचाऱ्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळेच वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती ही महत्त्वाची आहे.हेच उद्दिष्ट ठेवत एपीसीसीआयचे स्वच्छता सैनिक या उपक्रमामध्ये सहभागी झाले.  

APCCI Promotes Road Safety Awareness During Road Safety Week

Image
The Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) actively participated in Road Safety Week to spread awareness about traffic rules and responsible road behavior. More than 450 waste warriors from APCCI took part in the campaign, holding placards and engaging with citizens at over 50 major chowks across Pune. Through direct interaction, they emphasized the importance of following traffic regulations to ensure the safety of drivers, pedestrians, and commuters. As part of the initiative, over 300 motorists who were found adhering to traffic rules were appreciated and felicitated with roses as a gesture of encouragement. The campaign was carried out with the support of the Pune Traffic Branch and under the guidance of senior traffic officials including Pune Traffic Police Commissioner Manoj Patil and Deputy Commissioner Himmat Jadhav.. With Pune witnessing rapid population growth and a significant rise in the number of vehicles, traffic congestion has become a pressing issue...

रस्ता सुरक्षेसाठी जागरूकता आणि प्रशिक्षण हीच गुरूकिल्ली

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या स्वच्छतादूतांसाठी पुणे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने जागरूकता सत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.येरवडा पोलिस स्टेशन सभागृह आणि अण्णासाहेब मगर कॉलेज,हडपसर येथे आयोजित या दोन कार्यशाळांमध्ये सुमारे 375 स्वच्छतादूतांनी भाग घेतला. एपीसीसीआयने आयोजित केलेल्या कार्यशाळेत येरवडा,कल्याणीनगर,मांजरी आणि कोरेगाव पार्क येथील वाहन चालक आणि मशीन ऑपरेटर्स ने सहभाग घेतला.पीएसआय श्री.एम.चंद्रकांत राघवन,श्री.शेख,श्री.पाटील,क्रा ईम ब्रँच इनस्पेक्टर पल्लवी मेहेर यांसह वाहतूक अधिकारी आणि तज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यामध्ये वाहतूक शिस्त,कायदेशीर मुद्दे,सुरक्षित वाहन चालविण्याच्या पध्दती,पार्किंग करताना घ्यावयाची काळजी,चालकाच्या जबाबदाऱ्या आणि अपघातामध्ये मदत कशी करावी किंवा मदत कशी मिळवावी यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.अण्णासाहेब मगर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मुळे हे देखील कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेत उपस्थित होते. एपीसीसीयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे यांसह सुपरवायझर निलेश रामेकर,पवन बडगुजर,संदीप ...

Awareness and education key to ensure road safety

An awareness and education session was conducted in joint association with Pune Police  to ensure road safety of Waste Warriors of APCCI. Around 375 waste warriors from the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently took part in workshops on ideal driving practices conducted at the Yerawada Police Station Auditorium and Anna Saheb Magar College Auditorium. Organized by APCCI, the workshop brought together drivers and machine operators from Yerawada, Kalyani Nagar,Manjri and Koregaon Park. Traffic officers and experts including Traffic PSI M Chandrakant Raghvan, Mr. Shaikh, Mr Patil, Crime Branch Inspector Pallavi Meher engaged with the participants, discussing topics such as traffic discipline, legal issues, safe driving practices, precautions when parking, responsibilities of a driver and how to assist or seek help during emergencies or accidents. Prashant Mulay, Principal Anna Saheb Magar College was also present in the workshop at the college auditorium...