Posts

Showing posts from April, 2026

जागतिक वसुंधरा दिवस - पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची

दरवर्षी जगभरात 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो.   2009 मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने मंजूर केलेल्या ठरावानुसार हा दिवस इंटरनॅशनल मदर्स डे म्हणून घोषित करण्यात आला आहे.यावर्षीची संकल्पना अवर पॉवर,अवर प्लॅनेट असून अक्षय्य उर्जा कडे वाटचालीला अधिक बळ देणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांचा व सामूहिक सहभाग याबाबत जागरूकतेवर भर देते. पृथ्वी हे आपले एकमेव घर आहे,पण याच आपल्या पृथ्वीला अनेक पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.त्यातलीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे कचरा व्यवस्थापन. जशी प्रगती होत आहे,तसाच वस्तूंचा वापर देखील वाढत आहे आणि परिणामी कचरा देखील वाढत आहे.याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याची समस्या अधिक तीव्र होते, प्रदूषण वाढते. याचीच अनुभूती आपल्याला रोज येत आहे.प्रक्रियेअभावी कचऱ्यामुळे माती,पाणी आणि हवा हे तीनही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक प्रदूषित होत आहेत.याचा थेट परिणाम सभोवतालची परिसंस्था आणि मानवी आरोग्यावर होत आहे.या सर्वाचा परिणाम जैवविविधतेवर आणि हवामानावर होत आहे. या सर्व समस्यांचा डोंगर असला तरी ...

Earth Day 2026: Each one of us has a role to play

World Earth Day is celebrated every year on 22 April and   reinforces a powerful global message—our everyday choices shape the future of our planet.The Earth Day 2026 theme is "Our Power, Our Planet," which emphasizes accelerating the global transition to renewable energy and leveraging collective grassroots action for environmental protection Among the most pressing environmental challenges today is poor waste management. Overflowing landfills, plastic pollution, and untreated waste are contaminating soil, water, and air, directly impacting ecosystems and human health. When waste is not properly handled, it releases harmful greenhouse gases and toxins, accelerating climate change and biodiversity loss. However, meaningful change begins at an individual level. One of the simplest yet most effective steps is waste segregation at source. By separating waste into dry (recyclables like paper, plastic, metal), wet (biodegradable waste like food scraps), and sanitary ...

पुण्यातील रस्त्यांची स्वच्छता करणारे व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ग्लटन मशिन

Image
शहरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने सहकार्य,नाविन्यपूर्ण उपाय आणि नागरी सहभागाच्या माध्यमातून एक तंत्रज्ञान चलित उपक्रम म्हणून ओळख निर्माण केली आहे.आपल्या विविध उपक्रम आणि आधुनिक यंत्रसामग्रीत सर्वांत लोकप्रिय व लक्ष वेधून घेणारे ठरलेले म्हणजे ग्लटन मशिन आहे. ग्लटन हे एक आटोपशीर व विद्युत यंत्रणेवर काम करणारे कचरावेचक उपकरण (इलेक्ट्रिक व्हॅक्यूम लिटर पिकर )आहे.पुण्याच्या रस्त्यांवर आता ग्लटन सर्वसामान्यपणे दिसते आणि नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण करते. कागदाचे तुकडे,प्लास्टिक यांसह सुका कचरा प्रभावीपणे गोळा करण्यासाठी डिझाईन केलेले ग्लटन मशिन पादचारी मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणांची जलद व कार्यक्षम स्वच्छता करण्यास मदत करते.पारंपरिक झाडलोट पध्दतीपेक्षा वेगळे, हे मशीन सक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अचूकता आणि वेगाने कचरा उचलते,ज्यामुळे जास्त गर्दीच्या शहरी भागांमध्ये याचा फायदा जास्त दिसून येतो.एपीसीसीआयच्या 275 हून अधिक मशीन्सच्या ताफ्याचा हा एक भाग असून,हे मशीन दररोज शेकडो किलोमीटर परिसराची स्वच्छता करतात आणि कामकाजाची कार्यक...

A Decade of Cleanliness: How APCCI’s ‘Glutton’ is maintaining cleanliness of Pune’s Streets

Image
Completing a decade of dedicated service,  The Adar Poonawalla Clean City Initiative( APCCI)  has  evolved into a technology-driven public–private partnership that has redefined how cities can collaborate, innovate, and engage citizens to create cleaner, healthier urban spaces.  Among its many unique initiatives and modern machines, the “Glutton”—a compact, electric vacuum litter picker— has emerged as a prominent symbol of modern waste management and is now a familiar sight on the streets of Pune, sparking curiosity among residents.     Designed to efficiently collect small waste such as wrappers and  roadside dry litter ,  the Glutton machine enables quick and effective cleaning of footpaths and public spaces. Unlike traditional manual sweeping, it uses suction technology to pick up litter with greater precision and speed, ensuring cleaner surroundings in high-footfall urban areas. As part of APCCI’s larger fleet of over 275 ma...

Why Waste Management Should Be Part of Student Induction Programs

Image
A strong induction program plays a vital role in shaping young minds by helping students understand real-world challenges, responsibilities, and opportunities beyond the classroom. It is during these early interactions that students begin to connect academic learning with social responsibility and civic awareness.       As part of this vision, Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently participated in the student induction program at Keystone School of Engineering on Wednesday, 25 March 2026. Malhar Karwande, COO, APCCI, interacted with students on the theme “Urban India: Cleaner, Greener and Healthier.” He emphasized the vital role that citizens and institutions play in effective waste management and in building clean, sustainable cities.       Including waste management in induction programs is important because it creates early awareness about environmental responsibility. It encourages students to think beyond textbooks and un...

विद्यार्थी परिचय व स्वागत समारंभात (इंडक्शन) कचरा व्यवस्थापनाचा समावेश का आवश्यक आहे ?

Image
एक प्रभावी इंडक्शन (विद्यार्थी परिचय व स्वागत समारंभ) कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील वास्तव जीवनातील आव्हाने,जबाबदाऱ्या आणि संधी समजून घेण्यास मदत करतो. या सुरूवातीच्या संवादातून विद्यार्थी आपल्या शैक्षणिक ज्ञानाला सामाजिक जबाबदारी आणि नागरी जाणीवांशी जोडू लागतात.  याच दृष्टीकोनातून अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने 25 मार्च 2026 रोजी कीस्टोन स्कुल ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रमात सहभाग घेतला. एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे यांनी अर्बन इंडिया : क्लीनर,ग्रीनर आणि हेल्दीअर या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यांनी प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ,शाश्वत शहरे उभारण्यात नागरिक आणि संस्थांची भूमिका किती महत्त्वाची आहे,हे अधोरेखित केले.   इंडक्शन कार्यक्रमात कचरा व्यवस्थापनाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे,कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण होते.तसेच विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तकांपुरत...