Posts

Showing posts with the label Wari

माझी वारी स्वच्छ वारी मोहिमेला चांगला प्रतिसाद

Image
१२००  हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे २० जून  ते २४ जून २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत १३०  टन सुका कचरा गोळा करण्यात आला. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे १४० किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला. यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, वडकी, सासवड, झेंडेवाडी, दिवे काळेवाडी, यवत येथील ग्रामपंचायत आणि पुणे महानगरपालिका यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखी मिरवणुकीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते. यावर्षी स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा करून ठेवता यावा यासाठी एपीसीसीआय तर्फे पालखी मार्गावर ६५ ग्रीन नेटस बसविण्यात आले. तसेच १३६ हून अधिक कचरा वेचक वाहने आणि मशिन सेवेत कार्यरत होत्या. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटि...

'My Wari, Swacch Wari’ gets Good Response

Image
Various NGOs and around 1200 volunteers from Gram Panchayats participated to collect dry waste  Pune, 27 June 2025: A team of over 1200 volunteers, NGOs and Gram panchayats teamed up to collect 130 tons of dry waste over a period of four days from 20 June to 24 June 2025. The cleanliness drive was a part of ‘ MyWari, Swach Wari ’ movement initiated by ‘ Adar Poonawalla Clean CityInitiative ’(APCCI) to help clean Palkhi route covering a total 140 km of roads from Pune city till Saswad and Yawat. The cleanliness drive is conducted every year where the roads are cleaned within few hours of Palkhi procession by Adar Poonawalla Clean City, Gram panchayats of Loni Kalbhor, Kunjirwadi, Sortapwadi, Uruli Kanchan, Wadki, Saswad, Dive Kalewadi, Zhendewadi, Yavat and volunteers from these villages along with Pune Municipal Corporation who have been a valuable part of the campaign.   This year APCCI installed 65 green nets at various places to enable volunteers to collect and segregate ...

'माझी वारी स्वच्छ वारी' स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत , स्वयंसेवी संस्थांचा सत्कार

Image
पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर 'माझी वारी स्वच्छ वारी' या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत , स्वयंसेवी संस्थां, तसेच पुणे महानगर पालिका, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या प्रतिनिधींचा एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे मांजरी रोड येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय सभागृहात सर्व सहभागी संस्थांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संथश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवस्थान, देहू  चे अध्यक्ष ह.भ.प श्री. पुरषोत्तम मोरे महाराज यांसह पीएमसी च्या घनकचरा विभागातील सहाय्यक  आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे , अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे, एपीसीसीआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे , एपीसीसीआय चे लिड  व्हॉलेंटिअर सत्या नटराजन आणि संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या उ...

Gramphachyats, NGOs, organisations felicitated for their participation in cleanliness initiative during Wari

Image
About 10 Grampanchayats, 40 NGOs along with representatives of PMC, Khadki Cantonment Board and Pune Cantonment Board were felicitated for their participation and support in cleanliness initiative during Pandarpur Wari .  The cleanliness drive was a part of ‘My Wari, Swach Wari’ movement initiated by ‘Adar Poonawalla Clean City Initiative’(APCCI) to help clean Palkhi route covering a total 125 km of roads from Pune city till Saswad and Yawat .   APCCI organised a special program at Anna Saheb Magar College  to felicitate all the stakeholders . It was a proud moment as the grampanchayats and volunteers were felicitated at the hands of Shri. Purushottam More Maharaj  , President Shree Sant Tukaram Maharaj Sansthan in presence of Dr. Ketaki Ghatge, Assistant Health Officer ,  Solid Waste Management department of PMC, Nitin Ghorpade, Principal, Annasaheb Magar College, Mr. Krishnan Komandur, CEO APCCI, Mr. Malhar karwande, COO and Satya Natarajan, Le...

माझी वारी स्वच्छ वारी मोहिमेला चांगला प्रतिसाद

Image
१३५० हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे 1 जुलै ते 4 जुलै या चार दिवसांच्या कालावधीत ८६.५ टन सुका कचरा गोळा करण्यात आला. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे 125 किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला.   यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, कदमवाक वस्ती, वडकी, सासवड, दिवे काळेवाडी, येवडे येथील ग्रामपंचायत आणि  पुणे महानगरपालिका, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखी मिरवणुकीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते. यावर्षी स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा करून ठेवता यावा यासाठी एपीसीसीआय तर्फे पालखी मार्गावर  ग्रीन नेटस बसविण्यात आले. तसेच 140 हून अधिक कचरा वेचक वाहने आणि मशिन स...

'My Wari, Swach Wari’ gets good response

Image
A team of over 1350 volunteers, NGOs and Gram panchayats teamed up to collect 86.5. tons of dry waste over a period of four days from 1st July to 4th July. . The cleanliness drive was a part of ‘My Wari, Swach Wari’ movement initiated by ‘Adar Poonawalla Clean City Initiative’(APCCI) to help clean Palkhi route covering a total 125 km of roads from Pune city till Saswad and Yawat  . The cleanliness drive is conducted every year where the roads are cleaned within few hours of Palkhi procession by Adar Poonawalla Clean City, Gram panchayats of Loni Kalbhor, Kunjirwadi, Sortapwadi, Uruli Kanchan, Kadamwak Vasti, Wadki, Saswad, Dive Kalewadi, Zhendewadi, Yawat and volunteers from these villages along with Pune Municipal Corporation , Pune Cantonment Board and Khadki Cantonment Board who have been a valuable part of the campaign. This year APCCI installed green nets at various places  to enable volunteers to collect and segregate waste without any hassles. Also more t...