Posts

Showing posts from October, 2026

ई-कचरा: प्रत्येक भारतीय कुटुंबाने काय जाणून घ्यायला हवे?

घरातील ड्रॉवरमध्ये पडलेला जुना मोबाईल, खराब झालेला चार्जर, वापरात नसलेले इअरफोन किंवा बंद पडलेला लॅपटॉप आपल्याला नेहमीच्या घरगुती कचऱ्यासारखा वाटू शकतो. पण हा साधा कचरा नाही. हा ई-कचरा आहे आणि त्याची विल्हेवाट आपण कशी लावतो, याला मोठे महत्त्व आहे.दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिन साजरा केला जातो. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरानंतर घरगुती कचऱ्यात फेकून देण्याऐवजी त्यांची दुरुस्ती, पुनर्वापर किंवा योग्य पद्धतीने रिसायकलिंग करण्यासाठी नागरिक आणि संस्थांना प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोबाईल, संगणक, टीव्ही, घरगुती उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण पूर्वीपेक्षा लवकर बदलतो. त्यामुळे देशात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. या कचऱ्यात पुनर्वापर करता येणारे मौल्यवान घटक असतात; मात्र त्याचबरोबर योग्य पद्धतीने हाताळणी न केल्यास पर्यावरणाला हानी पोहोचवू शकणारे घटकही असू शकतात. पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात ई-कचरा हा कोरड्या क...

E-Waste: What Every Indian Household Should Know

That old mobile phone in a drawer, a broken charger, unused earphones or a discarded laptop may look like ordinary household waste. They are not. They are e-waste, and how we dispose of them matters. With a booming economy, India is one of the world’s largest generators of electronic waste, and the amount is growing as we replace phones, appliances and electronic devices more frequently. E-waste can contain valuable materials that can be recovered and recycled, but it can also contain substances that may harm the environment if it is improperly handled. E-waste is also becoming an increasingly visible part of the dry-waste challenge. As smartphones, laptops, chargers, headphones, televisions, appliances and other electronic products become part of everyday life, the volume of discarded electronics is growing. Unlike ordinary paper, plastic or metal, e-waste requires specialised handling because electronic products contain both recoverable materials and components that can be harmful if...

पुण्यात राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमा का महत्त्वाच्या आहेत?

पुण्यातील स्वयंसेवक वाढत्या कचऱ्याच्या समस्यांवर उपाय शोधण्यात योगदान देऊ शकतात का? रविवारी सकाळी दिलेले काही तास किती बदल घडवू शकतात? आठवड्याच्या शेवटी राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमांमुळे पुण्यातील कचरा व्यवस्थापनाच्या संबंधित मोठ्या समस्यांचे निराकरण एकट्याने होऊ शकत नाही. मात्र, या मोहिमांचा उद्देशही केवळ तेवढाच नाही. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्यास त्यांना प्रोत्साहित करणे, हे आहे. जबाबदारीने कचरा वर्गीकरण करणे, संकलन, प्रक्रिया आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या मोठ्या उपाययोजनेचा हा एक भाग आहे.  मात्र, या व्यवस्था अधिक प्रभावीपणे चालण्यासाठी आवश्यक असलेली जागरूकता निर्माण करण्यात आणि लोकांचा सहभाग मिळवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात.  जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः कचरा उचलते, तेव्हा कचरा टाकण्याच्या सवयीबद्दल तिचा दृष्टिकोन बदलू लागतो. जेव्हा एक समूह एकत्र येऊन सार्वजनिक जागा स्वच्छ करतो, तेव्हा इतरांनाही त्या जागेचे जतन करण्याची प्रेरणा मिळते. शाश...

Why Weekend Cleanliness Drives Matter for Pune?

Image
Can Volunteers in Pune solve the challenges related to increasing waste ?   What can a few hours on a Sunday morning really change? A weekend cleanliness drive cannot solve Pune’s larger waste management challenges on its own. Nor is it meant to. Its greater value lies in creating awareness and encouraging people to take ownership of the spaces they share. They are one part of a much bigger solution that includes responsible waste segregation, collection, processing and scientific disposal. But they play an important role in creating the awareness and public participation needed to make these systems work better.  When someone picks up litter, they begin to think differently about littering. When a group comes together to clean a public space, it can inspire others to protect it. This is where the road to sustainability begins—with awareness followed by action. Small acts, repeated consistently, can influence habits and build a stronger culture of responsibility. When hundr...