Posts

Showing posts with the label Swachh Pune

स्वच्छता सैनिक व नागरिकांमध्ये सहयोग असल्यास शहराची स्वछता राखण्यास मदत - लक्ष्मी नारायण

Image
स्वच्छता सैनिक व नागरिकांमध्ये सहयोग आणि सहकार्य असेल तर शहराची स्वच्छता राखण्यास  मदत होते असे मत 'स्वच्छ' च्या सह - संस्थापिका लक्ष्मी नारायण यांनी व्यक्त केले. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे नुकतेच क्लीन सिटी टॉक्सच्या तिसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एपीसीसीआयच्या कार्यालयामध्ये त्यांनी स्वच्छता सैनिकांशी संवाद साधला. याप्रसंगी 'स्वच्छ' च्या सदस्या विद्या नाईकनवरे, एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, लीड व्हॅलेंटीअर सत्या नटराजन यांसह एपीसीसीआयचे कर्मचारी व स्वच्छता सैनिक उपस्थित होते. क्लीन सिटी टॉक्स हा एपीसीसीआयचा एक विशेष उपक्रम असून शाश्वतता आणि नेतृत्वाचे विविध पैलू मान्यवरांकडून जाणून घेणे आणि त्याचा उपयोग आपले शहर स्वच्छ व शाश्वत कसे ठेवता येईल हे समजून घेणे आहे.  'स्वच्छ'च्या प्रवासाबाबत माहिती देताना लक्ष्मी नारायण यांनी सांगितले की, सुरुवातीला  'स्वच्छ'ची  १९८९ मध्ये  अधिकृत नोंदणी झाली होती. त्यावेळी या संस्थेला कागद काच पत्र कष्टकरी पं...

‘Freedom’ from Litter with a ‘SWAG’

Cleanliness drives at more than 100 locations in the city, massive plantation drive with 1000+ saplings, river cleanup drive , chronic spots cleanup,  regular cleanup on weekends at more than fifty spots, mega drive at Samvidhan Chowk, awareness sessions in schools was a perfect way to salute our great country and celebrate Independence Day. More than 100+ NGO,communities and volunteer groups teamed up for multiple drives on weekend leading upto Independence Day. The Initiative was a part of a mega drive conducted by ‘Swachh Pune Swachh  Bharat’s Don Taas , Ek Swach Pune Prayas’ , an initiative started by Wing Commander Puneet Sharma. The annual drive emphasizes common citizens to make their city a livable one by enjoying freedom from litter and pollution. This year too it carried the message under the central theme of ‘SWAG’ – ‘S’ stands for Swachhta under which cleanliness drives are organized. ‘W’- stands for Waste and E-Waste Collection. ‘A’- stands for awar...