Posts

Showing posts with the label Sustainability

Nature Conservation begins at our doorstep

Every year on 28 July, Nature Conservation Day reminds us that protecting nature begins with each one of us. Conserving the environment is not just about planting trees or protecting wildlife—it also starts with how we manage the waste we generate every day. Improper waste disposal pollutes our land, water, and air, harming the environment and affecting our health. Good waste management helps reduce pollution, conserve natural resources, and create cleaner, healthier communities. The first step towards a sustainable future begins at home, where small everyday habits can make a big difference. As individuals, we can take simple yet meaningful actions. Segregate waste into wet, dry, and hazardous categories for proper disposal and recycling. Compost kitchen waste to reduce landfill waste and create natural manure for plants. Avoid single-use plastics by carrying reusable bags, bottles, and containers. Recycle paper, glass, metal, and plastic whenever possible, and choose products with le...

'माझी वारी, स्वच्छ वारी' - लोकसहभागातून साकार होणारे स्वच्छतेचे प्रेरणादायी अभियान

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या ' माझी वारी स्वच्छ वारी ' या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे १४० किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला. १,४०० हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे ९ जुलै ते १३ जुलै २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत सुका कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, वडकी,कदमवाक वस्ती, दिवे काळेवाडी, झेंडेवाडी, यवत येथील ग्रामपंचायत, तसेच सासवड व फुरसुंगी नगरपरिषद, खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते.यामध्ये २४ स्वयंसेवी गट आणि स्वयंसेवी संस्था, कंपन्या व शाळांसह २५ संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा क...

My Wari, Swacch Wari' Continues to Inspire Community Action in Its Ninth Year

Image
A team of over 1400 volunteers, NGOs and Gram panchayats, Nagar Parishads teamed up to collect dry waste over a period of five days from 9th July  to 13th July 202 6. The cleanliness drive was a part of ‘My Wari, Swach Wari’ movement initiated by ‘Adar Poonawalla Clean City Initiative’(APCCI) to help clean Palkhi route covering a total 140 km of roads from Pune city till Saswad and Yawat. This is the tenth year of the initiative. The cleanliness drive is conducted every year where the roads are cleaned within few hours of Palkhi procession by Adar Poonawalla Clean City, Gram panchayats of Loni Kalbhor, Kunjirwadi, Sortapwadi, Uruli Kanchan, Wadki, Kadamwak Wasti, Dive Kalewadi, Zhendewadi Yavat along with Saswad and , Fursungi nagar parishads and Khadki and Pune Cantonments  and volunteers from these  areas and villages along with Pune Municipal Corporation who have been a valuable part of the campaign. 24 volunteer groups and 25 institutions including NGOs, Companies and...

पुण्यातील स्वच्छता स्वयंसेवी समुदाय : स्वच्छ शहरासाठी मायप्रकृतीची मोहिम

Image
पुण्यात स्वच्छतेसाठी अनेक नागरिकांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जातात. अशाच अर्थपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमांपैकी एक म्हणजे मायप्रकृती. हा विद्यार्थ्यांनी आणि तरुण व्यावसायिकांनी स्थापन केलेला एक उत्साही पर्यावरणप्रेमी समुदाय आहे. हा युवा गट  पुणे शहर अधिक स्वच्छ आणि हरित करण्यासाठी कार्यरत असून समर्पितपणे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी स्वच्छता उपक्रम राबवत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे, या विचारातून नोव्हेंबर 2025 मध्ये आठ मित्रांच्या एका लहान गटाने मायप्रकृती या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला संस्थापकांनी डिजिटल माध्यमांतून पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. मात्र, नागरिकांबरोबर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे,असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यातून पुण्यात साप्ताहिक स्वच्छता मोहिमांची त्यांनी सुरुवात झाली. अवघ्या सहा महिन्यांत या उपक्रमाचे रूपांतर एका सक्षम आणि सक्रीय समुदायात झाले असून आतापर्यंत सुमारे 30 स्वच्छता मोहिमा यशस्वीरित्या राबविण्यात आल्या आहेत. कचरा संकलनाबरोबरच मायप्रकृती कचरा व्यवस्था...

Volunteering Communities of Pune: MyPrakriti’s Growing Movement for a Cleaner City

Image
Pune is home to several citizen-led initiatives that are creating meaningful change at the grassroots level. Among them is MyPrakriti , a young and dynamic environmental community founded by students and early-career professionals who dedicate their Sundays to making the city cleaner and greener. Started in November by a small group of eight friends, MyPrakriti was born from the belief that environmental awareness must be accompanied by on-ground action. While the founders initially focused on spreading awareness through digital content, they soon realised the need for direct community engagement. This led to the launch of weekly clean-up drives across Pune. In just six months, the initiative has grown into a thriving community and has successfully conducted around 30 clean-up drives. Beyond waste collection, MyPrakriti seeks to raise awareness about pressing environmental challenges, including waste management, river pollution, biodiversity loss, and the need for ecological restorati...

उन्हाळा - स्वयंसेवी उपक्रमांसाठी सर्वोत्तम काळ

स्वयंसेवी संस्थांनी उन्हाळ्याच्या दिवसांचा सदुपयोग प्रभावीपणे करत प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सलग स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. शनिवार-रविवारची सकाळच्या वेळेला समाजोपयोगी उपक्रमांचे स्वरूप प्राप्त झाले असून पुण्यात विविध गट नागरिकांना या मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेत आहेत. यावर्षी एपीसीसीआय ने मायप्रकृती,बीपीटी सेवा,टुगेदर इंडिया आणि क्लीनअप इंडिया यांसारख्या संस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.   उन्हाळा हा सहसा सुट्टया आणि निवातंपणाचा काळ मानला जातो,मात्र समाजासाठी काहीतरी करण्यासाठी हाच सर्वांत प्रभावी रूतू ठरू शकतो. निरभ्र आकाशामुळे शहरातील स्वच्छता मोहिमांसाठी हा उत्तम हंगाम मानला जातो. वेताळ टेकडी,तळजाई टेकडी आणि बाणेर हिल्स सारख्या निसर्गरम्य ठिकाणांपासून ते मुळा-मुठा नदी काठपर्यंत किंवा आपल्या परिसरातील रस्त्यांपर्यंत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. विशेषत: तरूण वर्ग या मोहिमेत  उत्साहाने सहभागी होत आहेत.आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी घरात वेळ घालवण्याऐवजी अनेक युवक टेकड्या,नदीकाठ आणि सार्वजन...

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे : निसर्ग संवर्धनाची सुरुवात आपल्या घरापासून

Image
दरवर्षी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपल्याला याची जाणीव करून देतो की निसर्ग हा आपल्या जीवनापासून वेगळा नाही, खरंतरं तो आपल्या अस्तित्वासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सुपीक माती, जंगल, नद्या, पक्षी, कीटक आणि वन्यजीव हे सर्व मिळून मानवाच्या जीवनाला आधार देणारे संतुलित वातावरण निर्माण करतात. मात्र वाढते प्रदूषण आणि अयोग्य कचरा व्यवस्थापनामुळे ही जैवविविधता गंभीररित्या धोक्यात आली आहे.   पर्यावरणाच्या हानीस कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे वाढणारा कचरा. रस्ते, टेकड्या आणि नदी काठावर फेकला जाणारा प्लास्टिक कचरा अखेरीस जलाशय आणि नैसर्गिक अधिवासांमध्ये पोहोचतो, ज्यामुळे प्राणी, पक्षी आणि जलचर जीवांना मोठा धोका निर्माण होतो. कचरा जाळणे किंवा रस्त्यावर टाकणे यामुळे माती आणि हवेचे प्रदूषण वाढते. ज्यामुळे शहरे आणि गावे या दोन्ही परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. यातील सकारात्मक बाब म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण करण्याची सुरूवात आपल्या स्वतःच्या घरापासून सुरू होऊ शकते. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील कचऱ...

International Biodiversity Day 22 May : Protecting Nature Begins at Home

Image
Every year, International Biodiversity Day reminds us that nature is not separate from our lives — it is the foundation of our survival. Clean air, fresh water, fertile soil, forests, rivers, birds, insects, and wildlife together create the balance that supports human life. However, increasing pollution and poor waste disposal are putting this biodiversity under serious threat. One of the biggest contributors to environmental damage is unmanaged waste. Plastic waste thrown on roads, hills, and riverbanks eventually reaches water bodies and natural habitats, harming animals, birds, and aquatic life. Waste burning and dumping also pollute the soil and air, affecting ecosystems across cities and villages alike. The good news is that protecting biodiversity can begin from our own homes. Simple habits such as segregating wet and dry waste, composting kitchen waste, reducing single-use plastic, and recycling responsibly can make a significant difference. Waste management is not...

Summers- the best time for volunteering activities

Volunteering organisations have made the most of summers with back-to-back weekend cleanliness drives, turning early mornings into purposeful community action. Groups across Pune have been actively engaging citizens. This year APCCI participated in initiatives led by organisations like MyPrakriti , BPT Seva , Together India , and CleanUp India . Summer in Pune is often seen as a time to slow down with vacations, but it can also be the most powerful season to give back. With clear skies, it’s the perfect opportunity to step outdoors and contribute to cleanliness drives across the city—from the scenic trails of Vetal Tekdi, Taljai Tekdi and Baner Hills to the banks of the Mula-Mutha River , and even the streets in our own neighbourhood. Youngsters, in particular, are embracing this movement—choosing to spend their weekend mornings cleaning hills, riverbanks, and public spaces instead of staying indoors. What begins as a simple act of picking up waste gradually becomes a larger miss...

स्वच्छता उपक्रमाच्या पद्धती नव्याने परिभाषित करणारी आजची तरुण पिढी

Image
टेकडीवरील जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या आवडीतून इकोफोर्सचे संस्थापक ओजस पाठक या तरूणाने आपली स्वच्छतेच्या कार्याची वाटचाल सुरू केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येचे निराकरण केल्याशिवाय खरे संवर्धन अशक्य आहे,हे त्याला जाणवले. नैसर्गिक ठिकाणी सतत जमा होणारा कचरा ही एक अत्यंत गंभीर चिंतेची बाब बनली आहे. या समस्येसाठी केवळ विचार व दृष्टीकोन नव्हे तर प्रत्यक्ष कृती आवश्यक होती. डिसेंबर 2024 मध्ये त्याने याबाबत स्वतंत्र अभ्यासाला सुरूवात केली.पुढील 13 महिन्यांत त्याने पर्यावरणीय समस्यांबरोबरच कचरा व्यवस्थापनामागील अर्थकारण आणि मानसशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. फक्त स्वच्छता मोहिमांपुरता मर्यादित दृष्टीकोन न ठेवता कचरा वर्गीकरण,पुनर्वापर आणि शाश्वत प्रणाली बाबत अभ्यास केला. यामुळे स्वयंसेवी संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यापासून ते प्रत्यक्ष पातळीवर संरचित उपाययोजना राबवण्यापर्यंतचा एक स्पष्ट आणि कृतीयोग्य आराखडा तयार झाला. त्याचा हाच दृष्टीकोन अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या 13 व्या सत्रात इतर उपस्थित तरुण स्वयंसेवकांच्या तोंडून ऐकायला मिळाला.या ...

How Youngsters Are Transforming the Landscape of Cleanliness Volunteering

Image
For Ojhas Pathak, Founder of Ecoforce, the journey began with a deep passion for conserving biodiversity on hills. However, he soon realised that true conservation is impossible without addressing the growing problem of waste. The constant littering on natural landscapes became a pressing concern—one that demanded action, not just intent. In December 2024, he embarked on an independent research journey. Over the next thirteen months, he explored not just environmental concerns, but also the economics and psychology behind waste management. His approach went beyond clean-up drives to include segregation, recycling, and building a sustainable system. The outcome was a clear, actionable roadmap—from formally registering an NGO to implementing structured on-ground solutions. This spirit of purpose-driven action resonated strongly at the Clean City Talks organised by the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI). The 13th session brought together four youth-led organisati...

Earth Day 2026: Each one of us has a role to play

World Earth Day is celebrated every year on 22 April and   reinforces a powerful global message—our everyday choices shape the future of our planet.The Earth Day 2026 theme is "Our Power, Our Planet," which emphasizes accelerating the global transition to renewable energy and leveraging collective grassroots action for environmental protection Among the most pressing environmental challenges today is poor waste management. Overflowing landfills, plastic pollution, and untreated waste are contaminating soil, water, and air, directly impacting ecosystems and human health. When waste is not properly handled, it releases harmful greenhouse gases and toxins, accelerating climate change and biodiversity loss. However, meaningful change begins at an individual level. One of the simplest yet most effective steps is waste segregation at source. By separating waste into dry (recyclables like paper, plastic, metal), wet (biodegradable waste like food scraps), and sanitary ...

Why Waste Management Should Be Part of Student Induction Programs

Image
A strong induction program plays a vital role in shaping young minds by helping students understand real-world challenges, responsibilities, and opportunities beyond the classroom. It is during these early interactions that students begin to connect academic learning with social responsibility and civic awareness.       As part of this vision, Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently participated in the student induction program at Keystone School of Engineering on Wednesday, 25 March 2026. Malhar Karwande, COO, APCCI, interacted with students on the theme “Urban India: Cleaner, Greener and Healthier.” He emphasized the vital role that citizens and institutions play in effective waste management and in building clean, sustainable cities.       Including waste management in induction programs is important because it creates early awareness about environmental responsibility. It encourages students to think beyond textbooks and un...

कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती घडवण्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी

Image
शाश्वत भविष्यासाठी केवळ धोरणे आणि तंत्रज्ञान पुरेसे नाही,तर त्यासाठी व्यक्तीगत पातळीवरून सुरू होणारा बदल आवश्यक आहे. हाच महत्त्वाचा संदेश अधोरेखित करत स्मार्ट एन्व्हायरो सिस्टिम्स प्रा.लि.चे संस्थापक संदीप कानेटकर यांनी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमात तरूणांशी संवाद साधला. विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेत नेतृत्व आणि शाश्वततेचा वेध घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. इंटर्नशिपसाठी कचरा व्यवस्थापन क्षेत्र निवडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी बोलताना कानेटकर यांनी योग्य कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरूवात ही वैयक्तिक जबाबदारीतून होते आणि विशेषत: लहान वयात,शाळांमधून रूजवली गेली पाहिजे,असे त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनाचे विविध पैलू,सेंद्रिय कचऱ्याच्या व्यवस्थापनातील आव्हाने याबाबत त्यांनी सादरीकरण केले.   या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही कचरा व्यवस्थापन व्यवस्थेचा कणा असलेल्या स्वच्छता सैनिकांंप्रती ...

Building a Culture of Waste Management Starts With Us

Image
Creating a sustainable future requires more than policies and technology—it demands a cultural shift that begins at the individual level. Emphasizing this crucial message, Mr. Sandeep Kanetkar, Founder of Smart Enviro Systems Pvt. Ltd., addressed young minds at  Clean City Talks , an initiative by the  Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI).  The initiative aims to explore leadership and sustainability through real-world experiences shared by professionals across sectors. Speaking to a group of college students who have chosen internships in the field of waste management, Mr. Kanetkar highlighted the urgent need for a culture of proper waste management. He stressed that meaningful change starts with individual responsibility and must be nurtured from a young age, particularly through schools. His presentation offered valuable insights into various aspects of waste management, with a special focus on the challenges associated with organic waste handling. A key takea...

2025- A year of Young Changemakers Leading Pune’s Cleanliness Movement

One of the most inspiring highlights of this year has been the increasing involvement of young volunteers stepping up and taking responsibility for their city. At Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI), cleanliness activities have always been at the heart of our work—beyond our day-to-day operations, actively engaging in large-scale public cleanliness drives across Pune. These initiatives include cleaning public spaces, riverbanks, areas around heritage sites, post-marathon clean-ups, and restoring cleanliness after major festivals. As we reflect on 2025, it stands out as a particularly special year, marked by meaningful participation and growing public awareness. A Visible Shift in Public Awareness This year witnessed a substantial increase in both the number of cleanliness drives and the volunteers who joined them. This growth clearly reflects a positive shift in citizens’ mindsets. People are no longer passive users of public spaces—they now want to actively con...

स्वच्छता सैनिक मेळावा 2025 : समर्पण, संघभावना आणि सामायिक ध्येयाचा उत्सव

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे नुकतेच स्वच्छता सैनिक  मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 600 हून अधिक स्वच्छता सैनिक  सहभागी झाले. हा मेळावा समर्पण, संघभावना आणि सामायिक ध्येयाच्या उत्सवाचे प्रतीक ठरला. हा कार्यक्रम वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून वानवडी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अमोल पवार उपस्थित  होते   . तसेच अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि सुमित फॅसिलिटीजचे संचाल क सुनील कुंभारकर उपस्थित  होते. हे सर्व स्वच्छता सैनिक म्हणजे आपल्या शहरांना अधिक स्वच्छ आणि हरित ठेवणारी खरी प्रेरणा आहेत. आपल्या शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी दररोज पहाटेपासून ते रात्रीपर्यंत ते अथक परिश्रम करत असतात. अनेकदा पडद्यामागे काम करणारे हेच स्वच्छता सैनिक आपला रस्ता, उद्याने आणि सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेचे खरे अनामिक नायक आहेत. हा मेळावा केवळ एकत्र येण्याचा नव्हता, तर या श...

When waste warriors meet, they talk about cleanliness ! 600+ Waste Warriors. One Unstoppable Mission.

Image
When waste warriors meet, they talk about cleanliness !  600+ Waste Warriors . One Unstoppable Mission. This week marked a special moment for the Adar Poonawalla Clean City initiative as over 600 Waste Warriors came together for a warm, informal gathering — a celebration of dedication, teamwork, and shared purpose.  The program was held at Mahatma Jyotirao Phule Auditorium at Wanawadi . Mr.Amol Pawar, Assistant Commissioner, Wanawadi Ward Office graced the occasion as the Guest of Honour. Mr. Krishnan Komandur , CEO, APCCI , Mr. Malhar Karwande, COO, APCCI Mr. Ashish Marathe and GM, APCCI, Sunil Kumbharkar, Director, Sumeet facilities  were present on the occasion.     These incredible individuals are the driving force behind the cleaner, greener cities we often take for granted. Day in and day out, from early mornings to long hours in the field, they work tirelessly to improve the quality of urban life. Often working behind the...

Volunteers lead the change through impactful initiatives

Image
The 10th edition of The Clean City Talks , an initiative by APCCI , brought together passionate changemakers committed to building cleaner, more sustainable cities. This inspiring session focused on the intersection of sustainable tourism and cleanliness, showcasing impactful initiatives by volunteers . Yogesh Karandikar, founder of the Green Trail Foundation , along with team member Brihaspati Rai, shared insights on the upcoming Konkan Trail 2025 — a thrilling 100/50 km walkathon through the scenic landscapes of southern Konkan scheduled for November. They emphasized the critical role of waste management in such large-scale events. Also present were Mohammad Awais and Dr. Arif Shaikh from Work for Compassion , along with Amrin Navaloor, Founder of Spreading Happiness Foundation , and Pratik Padale and Nayeem Mirajkar, who are actively driving diverse community clean-up efforts. APCCI leaders — Mr. Malhar Karwande (COO), Mr. Ashish Marathe (GM), and Mr. Sathya Natarajan (Lead Volun...

हरित भविष्यासाठी करूया सहकार्य

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या आठव्या सत्रात शाश्वत भविष्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या. या सत्रात वृक्षाथॉन फाऊंडेशनचे सदस्य संतोष मोरे आणि विजय गायकवाड,तसेच माझा महाराष्ट्र मिशनचे युवा पर्यावरणप्रेमी प्रत्युष संचेती उपस्थित होते. शाश्वततेच्या क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी या दोन्ही संस्थांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, एपीसीसीआयच्या  तांत्रिक विभागाचे सरव्यवस्थापक आशिष मराठे, लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन आणि इतर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात समुदाय-चलित शाश्वततेच्या प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. लोकप्रिय वार्षिक मॅरेथॉन असलेली वृक्षाथॉन ही तंदुरूस्तीच्या पलीकडे जाऊन सहभागींना स्थानिक झाडे लावण्यास प्रोत्साहित करून पर्यावरणीय जबाबदारीचा महत्त्वपूर्ण संदेश देते. तर दुसरीकडे माझा महाराष्ट्र मिशन हे स्वच्छता मोहिम आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी युवकांच्या सहभागावर लक्ष केंद्रित करते. एपीसीसीआयने या युवकांना स्वच्छता भागीदार म्ह...