Posts

Showing posts from November, 2026

Discipline, Cleanliness and Our Waste Warriors: Celebrating a Journey of Dedication and Service

Image
Keeping a city clean is not merely a daily responsibility; it is an important service to society. Through the scorching heat, rains and across all hours of the day and night, waste Warriors  remain committed to keeping the streets of Pune clean. Recognising their dedication and contribution, the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI) recently organised a special felicitation ceremony at Mahatma Jyotirao Phule Auditorium in Wanawadi, Pune. Dr. Sandeep Bhajibhakre, Deputy Commissioner of Police (Traffic), Pune, attended the event as the Chief Guest and lauded the efforts of the Waste Warriors. Sharing his experience, he said that whenever the traffic police team reaches out to APCCI regarding potholes or cleanliness-related issues, the team responds promptly and ensures that the concerns are addressed within 24 to 48 hours. During the ceremony, Dr. Bhajibhakre also presented a Certificate of Appreciation to the APCCI team in recognition of its contribution. Speaking about the ...

समाजातील सुव्यवस्थेमध्ये स्वछतेची महत्वाची भूमिका - डॉ. संदीप भाजीभाकरे

Image
शिस्त, स्वच्छता आणि आपले स्वच्छतादूत: एका गौरवास्पद प्रवासाची गाथा शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ रोजची जबाबदारी नसून ती समाजाप्रती असलेली एक महत्त्वाची सेवा आहे. ऊन, पाऊस असो वा दिवस-रात्र, आपल्या कामाशी एकनिष्ठ राहत पुण्याचे रस्ते स्वच्छ राखण्यामध्ये  'आदर  पुनावाला क्लीन सिटी इनि शिएटिव्ह' (एपीसीसीआय) तर्फे आपल्या   स्वच्छता सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नुकताच वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात एक विशेष कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त (डीसीपी) डॉ. संदीप भाजीभाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वच्छता सैनिकांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे किंवा स्वच्छतेच्या बाबतीत जेव्हा आम्ही यांना फोन करतो, तेव्हा ही टीम अत्यंत तत्परतेने प्रतिसाद देत २४ ते ४८ तासांच्या आत समस्या मार्गी लावते. या कार्यक्रमादरम्यान, डॉ. भाजीभाकरे यांनी  योगदानाबद्दल आदर  पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह'च्या  टीमला सन्मानपत्र देखील प्रदान केले. आपल्या भाषणादरम्यान, डॉ. भ...

पुण्याच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार : आपल्या स्वच्छता सैनिकांचा गौरव!

Image
शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ रोजची जबाबदारी नाही, तर ती समाजाप्रती असलेली एक महत्त्वाची सेवा आहे. पुण्याचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज न थकता कार्यरत असतात अनेक हात. ऊन, पाऊस, दिवस असो वा रात्र, कोणत्याही परिस्थितीत आपल्या कामाप्रती निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव जपत शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणारे हे हात म्हणजेच आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) चे स्वच्छता सैनिक! या स्वच्छता सैनिकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ६५० स्वच्छता सैनिक  , सुपरवायझर्स  आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांच्या कामाचा अभिमानाने गौरव केला. विशेष म्हणजे, सुमारे ३३ स्वच्छता सैनिकांना   त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. कचरा संकलनादरम्यान सापडलेल्या मौल्यवान वस्तू प्रस्थापित  कार्यपद्धतीनुसार प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणे असो किंवा सार्वजनिक ठिकाणी तात...

Celebrating Pune’s Waste Warriors- The Heart of a Cleaner Pune

Image
A clean city is often noticed for its streets, public spaces and neighbourhoods. But behind that cleanliness are people who work quietly, consistently and with a strong sense of responsibility. At the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI), these people are our Waste Warriors. On 28 October, around 650 Waste Warriors, supervisors and staff came together at the Mahatma Jyotirao Phule Auditorium in Wanawadi for a special programme celebrating their dedication, professional ethics and contribution to society. Around 33 Waste Warriors were felicitated for excellence in their work, including acts of honesty and compassion. Some followed established SOPs to return valuables found during collection, while others stepped forward to help citizens during medical emergencies in public spaces. Guest of Honour   Dr. Sandeep Bhajibhakre,  Deputy Commissioner of Police (Traffic) , appreciated the dedication of the Waste Warriors and acknowledged APCCI’s consistent support to the city...