Posts

Showing posts from June, 2025

मार्ग अनेक,ध्येय एक - शाश्वतता

पर्यावरण,शाश्वततेबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रा.जयंत महाजन,प्रदीप कुमार आणि प्रिया कुमारी यांनी नुकतीच अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या (एपीसीसीआय) कार्यालयाला भेट दिली. एपीसीसीआय तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या सातव्या सत्रात त्यांनी आपला आजवरचा प्रवास आणि पुढील ध्येयाबद्दल सांगितले. क्लीन सिटी टॉक्स या सत्रात नेतृत्व आणि शाश्वततेचे विविध पैलू तज्ञ व तरूणांकडून जाणून घेण्याचे उद्दिष्ट आहे.याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे व लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन उपस्थित होते. व्यवस्थापन विषयात प्राध्यापक असलेले जयंत महाजन यांनी आपल्या कामातून तात्पुरती विश्रांती घेऊन भारतातील सीमेलगतच्या व दुर्गम भागात सायकलिंग एक्सपिडिशन हाती घेऊन पर्यावरण शाश्वततेबाबत जागरूकता निर्माण करत आहेत.तर दुसरीकडे प्रदीपकुमार आणि प्रिया कुमारी उंच शिखर सर करत प्लास्टिक कचरा व मेंस्ट्रुअल  हायजीन याबाबत जागरूकता निर्माण करत आहे. हे तिघेही चेंज बिफोर क्लायमेट चेंज हा दूरदर्शी सामाजिक उद्योजक असलेल्या रूपे...

जागतिक पर्यावरण दिवस प्लास्टिक प्रदूषण - आपण परिस्थिती बदलू शकतो

किफायतशीर,वजनाने कमी,टिकाऊ आणि वापरण्यास सोपे या सर्व गोष्टींमुळे  प्लास्टिक   हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. मात्र  प्लास्टिक चा वापर जेव्हा चुकीच्या पध्दतीने केला जातो किंवा निष्काळजीपणाने त्याची विल्हेवाट लावली जाते,तेव्हा त्याचा नैसर्गिक परिसंस्था,वन्यजीव,समुद्र आणि अगदी मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जागतिक पर्यावरण दिवस हा दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो आणि या दिनानिमित्त चांगल्या भविष्यासाठी शाश्वत पध्दतींचा अवलंब याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण केली जाते.यावर्षीची संकल्पना एंडिंग  प्लास्टिक  पोल्युशन म्हणजे  प्लास्टिक प्रदूषण थांबवूया ही आहे. युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्राम (युएनईपी) च्या अंदाजानुसार दरवर्षी 19 ते 23 दशलक्ष टन प्लॅस्टिक कचरा हा नद्या,तलाव,समुद्र अशा जलीय परिसंस्थांमध्ये जातो. प्लास्टिक बाबतची मुख्य समस्या ही आहे की,इतर नैसर्गिक पदार्थांप्रमाणे ते जैविकरित्या विघटित होत नाही.त्याऐवजी सूक्ष्म  प्लास्टिक  घटकांमध्ये (मायक्रोप्लॅस्टिक) तुकडे पडतात आणि शेकडो वर्षे वातावरणात ट...

World Ocean Day 2025

Our Oceans: Our Responsibility June 8th—World Ocean Day—is more than a day on the calendar. It's a time for reflection, a time for awareness, and most of all, a time for action. Our oceans cover over 70% of the planet's surface, support 80% of all life on Earth, and create over half the oxygen we breathe. They help regulate the climate, support billions of humans with livelihoods and food, and yield unparalleled beauty and biodiversity. And yet, the oceans are in crisis. The Current Reality: A Deepening Crisis Our oceans today suffer from alarming levels of pollution, overuse, and abandonment. Millions of tons of plastic trash are carried into rivers and oceans each year. Plastic bags and bottles to microbeads and fishing nets, this waste kills marine life throughout all levels of the food chain. Sea turtles confuse bags with jellyfish. Birds and fish eat plastic bits. Coral reefs are damaged by chemical runoffs. Worst of all, industrial effluent, raw sewage, agricultura...

Plastic Pollution – The Tide Can Be Turned

Plastic has become an integral part of our daily lives due to its low cost, lightweight nature, durability, and convenience. However, when misused or disposed of carelessly, it poses a serious threat to ecosystems, wildlife, marine environments, and even human health. The World Environment Day is celebrated every year on 5 June and highlights the importance of adopting sustainable practices for a better future. The theme this year is ‘ Ending Plastic Pollution’ According to the United Nations Environment Programme (UNEP), an estimated 19 to 23 million tonnes of plastic waste enter aquatic ecosystems—rivers, lakes, and oceans—every year (UNEP). The core issue with plastic is that, unlike organic materials, it doesn’t biodegrade. Instead, it breaks down into microplastics that linger in the environment for hundreds of years. Single-use plastics—such as straws, bags, and food packaging—are particularly problematic. Used for only a few minutes, they persist in nature for cent...