Posts

Showing posts from September, 2025

जागरूकता व कृतीतून साकारूयात स्वच्छ शहर

Image
आपल्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान  बनले आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी योग्य मुल्यांसह - जागरूकता,आत्म-परीक्षण आणि सहकार्याने आपण खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतो.  अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या नवव्या सत्रात या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छ,हरित भविष्यासाठी काम करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या. क्लीन सिटी टॉक्स हा एपीसीसीआयचा उपक्रम आहे. या माध्यमातून नेतृत्वाचे विविध पैलू शोधून, आपल्या शहराला अधिक चांगले व राहण्यायोग्य बनवण्यासाठी आपण सर्वजण काय करू शकतो,यावर चर्चा केली जाते. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे,लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन यांसह स्वच्छतादूत आणि टीम सदस्य उपस्थित होते. महेंद्र लोहकरे,राजेश जाधव,विजय नांदगावकर,श्रीकांत लोहकरे,अप्पा भोंडवे आणि अनिल गायकवाड या लायफिट एरिनाच्या सदस्यांनी त्यांच्या के2एस कात्रज ते सिंहगड शर्यतीमधून मिळालेल्या अनुभवांचे प्रभा...

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

Image
In our fast-growing cities, waste management remains one of the most pressing urban challenges. But with the right values—awareness, self-realisation, and collaboration—we can spark real change. These principles were at the heart of the ninth edition of Clean City Talks , organized by the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI). A clean and healthy environment is essential for the well-being of society and the progress of the nation. The event brought together passionate individuals and changemakers who are actively shaping a cleaner, greener future The Clean City Talks , an initiative by APCCI aims to explore different aspects of leadership and what we all can learn to make our city better and more liveable. Mr. Malhar Karwande, COO APCCI, Ashish Marathe, General Manager and Sathya Natarajan, Lead Volunteer APCCI along with waste warriors and team members were present on the occasion. Members of Lyefit Arena , Mahendra Lohakare, Rajesh Jadhav, Vijay Nandgaonkar, S...