Posts

Showing posts from February, 2026

प्रामाणिकपणा आणि मानवी मुल्ये जपणारे स्वच्छता सैनिक

Image
जेव्हा कुठल्याही व्यक्तीकडून आपल्या बरोबरच्या संवादात किंवा व्यवहारात प्रामाणिकपणा आणि मानवी मुल्ये दिसून येतात,तेव्हा आपल्या सभोवतालच्या गोष्टी आणखी सकारात्मक दिसायला लागतात. आयुष्यात चांगली माणसे टिकून आहेत,याचा प्रत्यय येत एक नवी आशा निर्माण होते. असाच प्रत्यय नुकतेच काही घटनांमुळे आला. आमच्या स्वच्छता सैनिक आणि गाडी चालकांनी हरवलेल्या वस्तू मुळ मालकांना सुखरूप परत केल्या.पहिल्या घटनेत ड्राईव्हर महेश साबळे व ऑपरेटर रोहित साठे यांना सापडलेला उच्च किंमतीचा मोबाईल फोन परत केला,तर दुसऱ्या घटनेत सुपरवायझर विवेक खडतरे व सुपरवायझर दिनेश भंडारी,ड्राईव्हर अनिल साबळे आणि ऑपरेटर प्रज्वल जगदाळे यांनी आधार कार्ड,क्रेडिट कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स असे मौल्यवान दस्ताऐवज असलेली पर्स परत केली.त्यांच्या प्रामाणिकपणाचे या वस्तूच्या मुळ मालकांनी कौतुक केले.या सर्व स्वच्छता सैनिक व ड्रायव्हरना सुपरवायझर फारूख बांगी यांचे मार्गदर्शन मिळाले.   त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एपीसीसीआयच...

Moments that remind us that honesty and humanity still thrive !

Image
When we experience honesty and strong human values in someone’s behaviour, the world around us begins to feel more positive. It gives rise to a renewed sense of hope, reminding us that truly good people still exist. A few recent incidents brought about this very feeling. In two recent incidents, our Waste Warriors went beyond their duties and  safely returned valuable lost items to their original owners. In the first incident, driver Mahesh Sable and operator Rohit Sathe returned a high-end mobile phone that was found during regular work, while in the second incident, driver Anil Sable and operator Prajwal Jagdale returned a purse containing valuable documents like Aadhar card, credit card, driving license. The process was led by Supervisors Farooque Bangi, Vivek Khadtare and Dinesh Bhandari.     The owners of the items expressed their appreciation for the integrity shown by the waste warriors. In recognition of their honesty and for upholding the brand’s co...

कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती घडवण्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी

Image
शाश्वत भविष्यासाठी केवळ धोरणे आणि तंत्रज्ञान पुरेसे नाही,तर त्यासाठी व्यक्तीगत पातळीवरून सुरू होणारा बदल आवश्यक आहे. हाच महत्त्वाचा संदेश अधोरेखित करत स्मार्ट एन्व्हायरो सिस्टिम्स प्रा.लि.चे संस्थापक संदीप कानेटकर यांनी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमात तरूणांशी संवाद साधला. विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेत नेतृत्व आणि शाश्वततेचा वेध घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. इंटर्नशिपसाठी कचरा व्यवस्थापन क्षेत्र निवडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी बोलताना कानेटकर यांनी योग्य कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरूवात ही वैयक्तिक जबाबदारीतून होते आणि विशेषत: लहान वयात,शाळांमधून रूजवली गेली पाहिजे,असे त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनाचे विविध पैलू,सेंद्रिय कचऱ्याच्या व्यवस्थापनातील आव्हाने याबाबत त्यांनी सादरीकरण केले.   या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही कचरा व्यवस्थापन व्यवस्थेचा कणा असलेल्या स्वच्छता सैनिकांंप्रती ...

Building a Culture of Waste Management Starts With Us

Image
Creating a sustainable future requires more than policies and technology—it demands a cultural shift that begins at the individual level. Emphasizing this crucial message, Mr. Sandeep Kanetkar, Founder of Smart Enviro Systems Pvt. Ltd., addressed young minds at  Clean City Talks , an initiative by the  Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI).  The initiative aims to explore leadership and sustainability through real-world experiences shared by professionals across sectors. Speaking to a group of college students who have chosen internships in the field of waste management, Mr. Kanetkar highlighted the urgent need for a culture of proper waste management. He stressed that meaningful change starts with individual responsibility and must be nurtured from a young age, particularly through schools. His presentation offered valuable insights into various aspects of waste management, with a special focus on the challenges associated with organic waste handling. A key takea...