Posts

Showing posts from July, 2025

हरित भविष्यासाठी करूया सहकार्य

Image
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) च्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमाच्या आठव्या सत्रात शाश्वत भविष्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या. या सत्रात वृक्षाथॉन फाऊंडेशनचे सदस्य संतोष मोरे आणि विजय गायकवाड,तसेच माझा महाराष्ट्र मिशनचे युवा पर्यावरणप्रेमी प्रत्युष संचेती उपस्थित होते. शाश्वततेच्या क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी या दोन्ही संस्थांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, एपीसीसीआयच्या  तांत्रिक विभागाचे सरव्यवस्थापक आशिष मराठे, लीड वॉलेंटिअर सत्या नटराजन आणि इतर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात समुदाय-चलित शाश्वततेच्या प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. लोकप्रिय वार्षिक मॅरेथॉन असलेली वृक्षाथॉन ही तंदुरूस्तीच्या पलीकडे जाऊन सहभागींना स्थानिक झाडे लावण्यास प्रोत्साहित करून पर्यावरणीय जबाबदारीचा महत्त्वपूर्ण संदेश देते. तर दुसरीकडे माझा महाराष्ट्र मिशन हे स्वच्छता मोहिम आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी युवकांच्या सहभागावर लक्ष केंद्रित करते. एपीसीसीआयने या युवकांना स्वच्छता भागीदार म्ह...

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow

Image
The eighth edition of Clean City Talks , an initiative by the Adar Poonawalla Clean City Initiative (APCCI), brought together passionate changemakers working towards a sustainable future. The session welcomed members of Vrukshathon Foundation — Mr. Santosh More and Vijay Gaikwad — along with young environmentalist Pratyush Sancheti from the Maza Maharashtra Mission. Mr. Malhar Karwande, Chief Operating Officer, APCCI, Mr. Aashish Marathe, General Manager, Logistics, APCCI, Mr. Sathya Natarajan, Lead Volunteer, APCCI along with team members were present on the occasion. The two organisations were felicitated for their work in the area of sustainability. The event highlighted the importance of community-driven sustainability efforts. Vrukshathon, known for organizing its annual marathon, goes beyond fitness by encouraging participants to plant native trees — a powerful message of environmental responsibility. On the other hand, Maza Maharashtra Mission, led by motivated st...

माझी वारी स्वच्छ वारी मोहिमेला चांगला प्रतिसाद

Image
१२००  हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे २० जून  ते २४ जून २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत १३०  टन सुका कचरा गोळा करण्यात आला. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे १४० किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला. यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, वडकी, सासवड, झेंडेवाडी, दिवे काळेवाडी, यवत येथील ग्रामपंचायत आणि पुणे महानगरपालिका यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखी मिरवणुकीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते. यावर्षी स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा करून ठेवता यावा यासाठी एपीसीसीआय तर्फे पालखी मार्गावर ६५ ग्रीन नेटस बसविण्यात आले. तसेच १३६ हून अधिक कचरा वेचक वाहने आणि मशिन सेवेत कार्यरत होत्या. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटि...

'My Wari, Swacch Wari’ gets Good Response

Image
Various NGOs and around 1200 volunteers from Gram Panchayats participated to collect dry waste  Pune, 27 June 2025: A team of over 1200 volunteers, NGOs and Gram panchayats teamed up to collect 130 tons of dry waste over a period of four days from 20 June to 24 June 2025. The cleanliness drive was a part of ‘ MyWari, Swach Wari ’ movement initiated by ‘ Adar Poonawalla Clean CityInitiative ’(APCCI) to help clean Palkhi route covering a total 140 km of roads from Pune city till Saswad and Yawat. The cleanliness drive is conducted every year where the roads are cleaned within few hours of Palkhi procession by Adar Poonawalla Clean City, Gram panchayats of Loni Kalbhor, Kunjirwadi, Sortapwadi, Uruli Kanchan, Wadki, Saswad, Dive Kalewadi, Zhendewadi, Yavat and volunteers from these villages along with Pune Municipal Corporation who have been a valuable part of the campaign.   This year APCCI installed 65 green nets at various places to enable volunteers to collect and segregate ...